Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-30

Просмотров: 67703

Описание:

#BolBhidu #MahapalikaElections #NashikABForm

मंगळवार, ३० डिसेंबर.. राज्यातल्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस.. तिकडं घड्याळात दुपारच्या दोनचा ठोका पडला अन् इकडं सगळ्याच पक्षांमधल्या बहुतांश इच्छुकांच्या काळजाचा ठोका चुकला. दुपारी तीनला अर्ज भरण्याची मुदत संपणार होती, पण अजून काहींचे अर्जच भरुन तयार नव्हते, काही जण निवडणूक कार्यालयात पोहोचले नव्हते, तर काही जणांना पक्षाचे एबी फॉर्मच मिळाले नव्हते.. तीन वाजेपर्यंत कार्यालयात येणाऱ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार होते खरे, पण त्यावेळेपर्यंत अर्ज घेऊन तिथं पोहोचता पोहोचता अनेकांना ऐन थंडीत घाम फुटला. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपत आली, तरी काही जणांची उमेदवारीच निश्चित झालेली नव्हती, तर काही ठिकाणी एकाच पक्षाकडून पाच-सहा जण अर्ज भरत होते. जागा एक आणि इच्छुक दहा अशा स्थितीमुळं काही ठिकाणी राडा होत होता, तर काही ठिकाणी ड्रामा बघायला मिळत होता. मंगळवारी तर अशा सगळ्या घटनांनी पीक पॉइंट गाठला. कुठं पाठलाग झाला, कुठं पेट्रोल ओतून घेण्यापर्यंत गोष्टी गेल्या, तर कुठं पक्षाचंच ऑफिस फोडण्यात आलं. अर्ज भरण्याच्या या शेवटच्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी नेमकं काय घडलं? इच्छुकांचा आणि त्यातही निष्ठावंतांचा असंतोष कसा उफाळून आला? आणि त्यावर खुलासे करताना नेत्यांची दमछाक कशी झाली ? सगळ्या गोष्टी सांगणारा हा व्हिडिओ

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Marne, Andekar, Bapu Nair यांना उमेदवारी देत Ajit Pawar यांची दुटप्पी भूमिका कशी उघड झाली ?

Sambhajinagar BJP Rada: संभाजीनगरमध्ये भाजपचे नाराज कार्यकर्ते आक्रमक, भागवत कराडांच्या गाडीला घेराव

PCMC Mahapalika: Ajit Pawar vs Mahesh Landge, पिंपरी चिंचवडमध्ये जुनाच सामना, कोणते दादा वरचढ ?

2026 Silver Rate Hike: चांदी 4 लाखांचा टप्पा गाठणार की कोसळणार? Silver Investmentसाठी परिस्थिती काय?

Angel Chakma Case: Tripura Student ची Uttarakhand मध्ये हत्या, Chinese Momo म्हणत राडा, प्रकरण काय ?

Chhatrapati Sambhajinagar: BJP-ShivSena मध्ये राडा, उमेदवारांचा आक्रोश, युती तुटल्याचा फायदा कुणाला?

Nagar Parishad Election : मुंडेंची गेम करत,फरशी बसवणारा बब्बू नगरसेवक कसा झाला? | Vishaych Bhari

BMC Election: Thackeray Bandhu Yuti, जागावाटपाचा राडा, ठाकरेंचे उमेदवार शिंदेंकडे, मुंबईत काय घडतंय?

Israel Hamas War: Gaza चे मुस्लिम आफ्रिकेत सेटल ? सोमालीलँड प्लॅनला मुस्लिम देशांचा विरोध कशामुळे ?

The SHOCKING Truth behind Aravalli Hills! | Dhruv Rathee

Mahapalika Election Rada : भाजप निष्ठावंतांना ऐनवेळी तिकीटं मिळाली नाहीत, बऱ्याच ठिकाणी राडे

US vs India Tariff War Explained

US vs India Tariff War Explained

Pune Mahanagarpalika: BJP बंडखोर, काँग्रेस नेते, 12 तासात 9 प्रवेश, Ajit Pawar यांचा डाव किती मोठा ?

Pramod Mahajan Story: Prakash Mahajanयांच्या विधानामुळे चर्चा प्रमोद महाजनांच्या हत्येची सगळी स्टोरी

Nashik AB Form Rada News | नाशकात एबी फॉर्मवरून राडा, जिल्हाध्यक्षांचा पाठलाग | Marathi News | N18V

Mangesh kalokhe case बीड कनेक्शन, Dhananjay munde, Walmik karad gang थेट उल्लेख| Khopoli

Anisha Majgaonkar | भांडुपमध्ये मनसेत पहिली बंडखोरी, माजी नगरसेविकेचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल | MNS

UP, Bihari Voters Ground Report| Udhhav Thackeray, Raj Thackeray की BJPला पसंती? अमराठी मत कोणाकडे?

बघतोस काय रागानं? गेम केलाय मावस भावानं!

Maharashtra Election | भाजपातला अंतर्गत कलह उफाळला? | BMC News | Mahayuti Crisis | BJP Vs Shivsena

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]