Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Marne, Andekar, Bapu Nair यांना उमेदवारी देत Ajit Pawar यांची दुटप्पी भूमिका कशी उघड झाली ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-30

Просмотров: 38362

Описание:

#BolBhidu #AjitPawar #PMCElections

बोलायला फटकळ, कामाला तत्पर. धडाडीचे कारभारी, कुशल प्रशासक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या पुरोगामी विचारांचे पाईक असणारे अजित पवार. अजित पवारांना ही सगळी विशेषण अजित पवारच आपल्याच भाषणातून लावून घेत असतात हे विशेष. शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा तर अजित पवार आपल्या प्रत्येक भाषणातून देत असतात. पण याच अजित पवारांनी नेमकं काय केलय तर तीन गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घरांमध्ये तिकीट दिलय. गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे, बाळू आंदेकर याच्या कुटूंबातील दोन महिला ज्या सध्या खूनाच्या आरोपात जेलमध्ये आहेत, आणि नायर जो दिपक मारटकर खून प्रकरणात जामीनावर बाहेर आहे, अशा एकूण चार लोकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घड्याळाचे एबी फॉर्म देवून निवडणूकीच्या रिंगणात उतरवलय.

एकीकडे मी तूम्हाला माहिताय मी कसाय, गुन्हेगारांना टायरीत घाला, आपल्याला असलं काय खपत नाही म्हणून भाषण गाजवणारे अजित पवार आणि दूसरीकडे पुण्याच्या गुन्हेगारांना आपल्या सत्तेच्या महत्वकांक्षेसाठी अभय देणारे अजित पवार अशी दुट्टपी भूमिका अजित पवारांची दिसून येतेय. अर्थात ते गुन्हेगार आहेत का? त्यांचे कुटूंबातील सदस्यांवर तसे आरोप आहेत किंवा त्यांच्यावरचे आरोप सिद्ध व्हायचे आहेत अस पापलूद अजित पवारांचे समर्थक लावू शकतात पण अजित पवारांच्या या कृतीमुळे अजित पवारांना दुट्टपी भूमिका समोर आलेय. अजित पवारांची ही दुट्टपी भूमिका नेमकी कशी आहे? एका पालकमंत्र्यांनी सत्तेच्या दोन चार जागांसाठी ज्या माणसांना तिकीट दिलय त्यामुळे नेमकं काय होतय आणि नक्कीचं हे शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार कसे नाहीत हे सांगणारा हा व्हिडीओ.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Marne, Andekar, Bapu Nair यांना उमेदवारी देत Ajit Pawar यांची दुटप्पी भूमिका कशी उघड झाली ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Sambhajinagar Crime: 1 कोटी द्यायला तयार तरी Tukaram Gavhane यांची हत्या, जवळच्या माणसाकडूनच बदला ?

PMC Election: Ravindra Dhangekar यांचा त्या एका जागेसाठी हट्ट, एबी फॉर्मवरुन राडा, शिवसेना अडचणीत ?

Pune MahaPalika Election | Ajit Pawar यांनी ऐनवेळी भाजप नेत्यांसोबत कशी तडजोड केली?

Pune Mahanagarpalika: BJP बंडखोर, काँग्रेस नेते, 12 तासात 9 प्रवेश, Ajit Pawar यांचा डाव किती मोठा ?

Mumbai मध्ये जागा घेऊनही उमेदवार दिले नाहीत, Prakash Ambedkar आणि Congress ने काय घोळ घातला ?

Explainer Katta: Vladimir Putin यांच्या घरावर हल्ला,Donald Trump संतापले, पुतीन कोणाच्या हिटलिस्टवर?

PCMC Mahapalika: Ajit Pawar vs Mahesh Landge, पिंपरी चिंचवडमध्ये जुनाच सामना, कोणते दादा वरचढ ?

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्त्यांनी कपडे फाडले, Atul Save,Bhagwat Karad यांना शिवीगाळ, काय घडलं?

tv9 Marathi Special Report |  पुण्यात भाजपविरोधात धंगेकर इरेला पेटले

Pune Municipal Election LIVE | रात्रीतून 12 AB फॉर्म कसे बदलले? पुणे पालिका निवडणुकीची इनसाइड स्टोरी

Adv. Ashish Shelar Interview Live: मुंबईतला मराठी माणूस भाजपसोबतच राहणार, ॲड. आशिष शेलारांचा दावा

Municiple Election : निवडणुकीच्या आधीच भाजपचा विजयी षटकार, कुठे बिनविरोध तर कुठे अर्ज बाद !

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

Economic Crisis india : भारता समोर मोठं संकट, 2026 मध्ये आर्थिक मंदी येणार ? | Vishaych Bhari

Pune Metro | NCP ला गुन्हेगारांना तिकीट देण्याची वेळ का आली? प्रभागनिहाय समजून घ्या | Ajit Pawar

Tv9 Marathi News Top Headline Today | 31 December 2025 | 10 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Pune Election Andekar Vastav EP 257 : आंदेकर कुटुंबातील दोघींना घड्याळाची उमेदवारी

Sharad Pawar यांच्या घरी Ajit Pawar, Gautam Adani यांची भेट चर्चा, पवारांचं कोणतं राजकारण सुरूये?

Walmik Karad Gang ची बीडमध्ये हत्तीवरुन मिरवणूक ? कराडमुळे Dhananjay Munde यांचं कमबॅक अडचणीत येणार?

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]