Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Chhatrapati Sambhajinagar: BJP-ShivSena मध्ये राडा, उमेदवारांचा आक्रोश, युती तुटल्याचा फायदा कुणाला?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-30

Просмотров: 33360

Описание:

#BolBhidu #SanjayShirsat #AtulSave

महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. पण, तो उगवला महायुती आणि महाविकास आघाडीत झालेल्या बिघाड्यांचा गोंधळ घेऊन. राज्यातल्या अन्य शहरांप्रमाणं छत्रपती संभाजीनगरातही भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा घोळ अखेरपर्यंत सुरू होता. दोन्ही पक्षात जागावाटपाच्या ९ बैठका झाल्या. रविवारी माध्यमांशी बोलतांना शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले होते की, किरकोळ जागांवर अंतिम चर्चा सुरू आहे. महापालिकेवर भगवा फडकवण्याचं आमचं स्वप्न पूर्ण होईल. दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं जागावाटपाचा निर्णय घ्यायला थोडा वेळ लागत आहे. पण, एक-दोन दिवसांत निर्णय होईल. पण, दोन दिवस उलटूनही तोडगा निघाला नाही. अखेर मंगळवारी सकाळी शिरसाट यांनीच युती फिस्कटल्याची घोषणा केली. भाजपच्या अहंकारामुळं आम्ही युती तोडतोय, असं ते म्हणाले. हा निर्णय जाहीर करण्याआधी सोमवारी संभाजीनगरात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. त्यामुळं शिंदेसेनेत सगळं आलबेल नाही आणि युतीचंही काही खरं नाही, हे स्पष्ट झालं होतं. आता अखेर युती तुटल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला एक दिवस उरला असताना संभाजीनगरात सोमवारी नेमकं काय झालं? भाजप आणि शिंदेसेनेची युती का फिस्कटली? या दोन पक्षांचं घोडं कोणत्या जागांवर अडलं होतं? आणि दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने महापालिकेतली समीकरणं कशी बदलू शकतील? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊ.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Chhatrapati Sambhajinagar: BJP-ShivSena मध्ये राडा, उमेदवारांचा आक्रोश, युती तुटल्याचा फायदा कुणाला?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

BMC Election: Thackeray Bandhu Yuti, जागावाटपाचा राडा, ठाकरेंचे उमेदवार शिंदेंकडे, मुंबईत काय घडतंय?

2026 Silver Rate Hike: चांदी 4 लाखांचा टप्पा गाठणार की कोसळणार? Silver Investmentसाठी परिस्थिती काय?

PCMC Mahapalika: Ajit Pawar vs Mahesh Landge, पिंपरी चिंचवडमध्ये जुनाच सामना, कोणते दादा वरचढ ?

Sanjay Raut  Press |  'राज साहेबांचा पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकून याव्या हि इच्छा'

BJP internal conflict : अंतर्गत नाराजी, मोठ्या प्रमाणात केलेली ‘इनकमिंग’ भाजपला महागात पडणार ?

कोल्हापुरात बंटी पाटील विधानसभेचा वचपा काढणार का? | Kolhapur Municipal Corporation | AS4

Prakash Ambedkar | काँग्रेस- वंचितची युती कशी जुळवून आली? आंबेडकरांनी सांगितली आतली बातमी

The SHOCKING Truth behind Aravalli Hills! | Dhruv Rathee

Israel Hamas War: Gaza चे मुस्लिम आफ्रिकेत सेटल ? सोमालीलँड प्लॅनला मुस्लिम देशांचा विरोध कशामुळे ?

छ. संभाजीनगरात शिंदेसेना व एमआयएम भाजपला पछाडणार? Chhatrapati Sambhajinagar Elections | AS4

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

Vijay Thalapathy : अभिनय प्रवासाला राम राम, फिल्म इंडस्ट्री ते राजकारण विजय थलापती एवढा गाजला कसा ?

मुंबई वंचितचा कॉंग्रेसला दणका! | Vanchit Bahujan Aghadi | Congress | Maharashtra Politics

Pune Mahanagarpalika: BJP बंडखोर, काँग्रेस नेते, 12 तासात 9 प्रवेश, Ajit Pawar यांचा डाव किती मोठा ?

किशोरी पेडणेकरांना उमेदवारी, निष्ठावंत मनसैनिकाने सुनावलं? MNS sainik on Kishori Pednekar | PS4 AD2

Eknath Shinde झुकायला तयार नाहीत, शेवटच्या दिवशी भाजपला मोठा धक्का | Maharashtra Times

Thackeray Brothers Together: फरक पडत नाही म्हणत Fadnavis ही मैदानात,पण BJP चं गणित कसं बिघडू शकतं ?

UP, Bihari Voters Ground Report| Udhhav Thackeray, Raj Thackeray की BJPला पसंती? अमराठी मत कोणाकडे?

Top Headlines Today | 31 Dec 2025 | 11 AM | BMC Election 2025 | Uddhav Thackeray | Marathi News

बघतोस काय रागानं? गेम केलाय मावस भावानं!

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]