शिनेमा | अहिल्यानगर महाकरंडक २०२६ । दु. ४ वा १५ जानेवारी २०२६
Автор: Ahilyanagar Mahakarandak
Загружено: 2026-01-15
Просмотров: 1268
सिनेमा म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, हसवणारा, रडवणारा, विचार करायला लावणारा. समाजातल्या साध्या माणसांच्या झगड्यांची, आशेची आणि धडपडीची गोष्ट तो सांगतो. अशा कथा खर्या वाटतात, मनाला भिडतात आणि सगळ्यांना आपल्यासारख्या भासतात. म्हणूनच, अजूनही शेवट गोड होईल या विश्वासावर जगणाऱ्यांसाठी सिनेमा बनतो. एकांकिका: शिनेमा.
सादरकर्ते: कल्ला गँग, नाशिक.
अहिल्यानगर महाकरंडक २०२६ | रंगकर्मींची नाट्यपंढरी 🚩
१५, १६, १७, १८ जानेवारी २०२६
स्थळ: माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: