Ahilyanagar Mahakarandak

अहिल्यानगर महाकरंडक ही महाराष्ट्राची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा आहे. नवोदितांना संधी देत अनेक दर्जेदार कलाकार या स्पर्धेने आजवर घडवले आहेत.