Uday Sabnis on importance of director | Ahmednagar Mahakarandak
Автор: Ahilyanagar Mahakarandak
Загружено: 2017-12-19
Просмотров: 489
जंगल बुकच्या बघीरा पासून ते हॅरी पॉटर, बॅटमॅन, Ironman, Mission Impossible अश्या अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या प्रमुख पात्रांना आपला आवाज देणारे उदय सबनीस यांचा प्रवास रंगभूमीवरूनच सुरु झाला.
अहमदनगर महाकरंडकाच्या टीमने उदय सबनीस यांच्या बरोबर मारल्या दिलखुलास गप्पा. त्यांचा हा प्रवास आणि दिग्दर्शक महत्वाचा का असतो हे नक्कीच ऐका.
#Mahakarandak #Marathi #नाटक #Ekankika #Drama
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: