प्रवास | Ahmednagar Mahakarandak 2023
Автор: Ahilyanagar Mahakarandak
Загружено: 2023-01-11
Просмотров: 10039
प्रवास ही एकांकिका गणपती नंतर कोकणातून मुंबईत येणाऱ्या एका कोकण रेलवे मध्ये घडते. या एकांकिकेत अनिकेत नावाच्या एका कवीची कविता पूर्ण होण्याचा प्रवास आहे. ज्यात कोकणातील काही प्रवासी भेटतात व त्यांच्यासोबत तो प्रवास कसा रंगतो आणि त्या प्रवासामार्फत तो काय अनुभवतो आणि त्याचा आणि त्या कवितेचा प्रवास कसा पूर्ण होतो हे या एकांकिकेत मांडले आहे. सादरकर्ते, नाट्यस्पर्श आणि भवन्स महाविद्यालय, मुंबई
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: