गणेश जयंतीनिमित्त नैवेद्याची थाळी by Swad Aswad Recipe (cooking vlog )
Автор: Swad Aswad Recipe
Загружено: 2026-01-22
Просмотров: 30
मोदकाचा सारण साहित्य :-
२ वाटी ओल्या नारळाचा चव
१ वाटी गुळ
१/४ चमचा वेलचीपूड
१/२ चमचा जायफळ पूड
सुका मेवा (ऐच्छिक)
मोदकाची उकड साहित्य:-
२ वाटी तांदूळ पीठ
१ वाटी पाणी
१वाटी दूध
१ छोटा चमचा तूप
मीठ चवीनुसार
चवळी-बटाटा भाजी साहित्य:-
१ वाटी भिजवलेली चवळी
२ मध्यम आकाराचे बारिक चिरलेला कांदा
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
२ चमचे कांदा - खोबर चेक वाटण
२ चमचे मिक्स मसाला
!१चमचा किचन किंग मसाला
१/४ चमचा हळद
१ तमालपत्र
२ चमचे तेल
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
१ मध्यम आकाराचा बटाटा
#cookingchannel #cooking #foodblogging #marathifood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: