ठेचा घालून पिठलं एकदा करून पहाच | Pithal recipe| Pithal bhakri| Pithal recipe in Marathi.
Автор: Cooking ticket marathi
Загружено: 2023-05-18
Просмотров: 456109
• बेसन पीठ ( चाळून घेणे गरजेचे ) - 1 वाटी / 200 gm
• हिरव्या मिरच्या - 2
• लसूण पाकळ्या - 5/6
• आलं - ½ इंच
• जिरं - ½ tsn
• मोहरी - ½ tsn
• कढीपत्त्याची पाने - 9/10
• बारीक चिरलेला कांदा - 1
• हिंग - ¼ tsn
• हळद - ¼ tsn
• बारीक चिरलेली कोथिंबीर - ½ cup
• साधं पाणी - अडीच वाटी
• मीठ - चवीनुसार
• खाद्यतेल - 1 मोठी पळी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: