Malhar Wari | मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून | Ag Bai Arechcha | Shahir Sable - Ajay Gogavale
Автор: Dr.Vijudada Khune
Загружено: 2023-03-10
Просмотров: 76479
Malharwari motiyan dyawi bharun | मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
#agbaiarechcha
#shahirsable
#guruthakur #tejaswinipandit
#ajayatul #priyankayadav #yatra
#kedarshinde #sanjaynarvekar #dilipprabhavalkar #pallavivaidya
#marathisong
अगं बाई अरेच्चा हा चित्रपट २००० साली प्रदर्शित व्हॉट वुमन वॉन्ट्स या मेल गिब्सन अभिनीत व नॅन्सी मेयर द्वारा दिग्दर्शीत हॉलिवूड चित्रपटा वरून प्रेरणा घेउन बनवण्यात आलेला आहे.
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने
ती रक्ताची नाती
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : शाहीर साबळे,अजय गोगावले
संगीतकार : अजय-अतुल
चित्रपट : अगं बाई अरेच्चा! (२००४)
दिग्दर्शक : केदार शिंदे
कलाकार : संजय नार्वेकर,दिलीप प्रभावळकर,प्रियंका यादव, पल्लवी वैद्य, रेखा कामत,सुहास जोशी,रसिका जोशी, विमल म्हात्रे,तेजस्विनी पंडित.

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: