वेगवेगळे भाजणीचे प्रकार । चकली आणि कडबोळीची भाजणी व प्रमाण-१८ धान्यांची पारंपरिक भाजणी BhajaniRecipe
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2024-10-23
Просмотров: 14425
#दिवाळी #भाजणी #कडबोळी #भाजणीचेप्रमाण #anuradhaschannel #anuradhasrecipe
पारंपरिक आणि अचूक प्रमाणात खमंग चकली आणि कडबोळी ची भाजणी कशी बनवतात ? हिवाळ्यातच आपण भाजणी का बनवतो ? १८ धान्यांची भाजणी म्हणजे काय ?
आज खास आज्जीबाईच्या शिकवणीतून, म्हणजे माझ्या कडे वारसाने आलेल्या आणि शिवाय स्वतः अनुभवातून मी शिकलेले भाजणीचे प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहित आहे का.. आपल्या पारंपरिक पद्धती मध्ये चकलीची, कडबोळीची, थालीपीठाची, वड्याची वेगळी वेगळी भाजणी असते. आज आपण चकलीची आणि कडबोळीची भाजणी पाहुयात !
अगदी अशीच भाजणी करून बघा आणि मला जरूर सांगा, शिवाय अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!! आणि सर्वात महत्वाचे, दिवाळीच्या सणाच्या निमित्त आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !
दिवाळी फराळ । चकलीची भाजणी । खमंग चकली भाजणी रेसिपी । कडबोळी भाजणी । भाजणीच्या खास टिप्स
Easy steps to make bhajani
How to make chakli bhajani
kitchen tips । Diwali tips
---------------------------------------------------------------------------------------------------------
हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात ...
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वय...
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा । सोपी आणि ...
4) खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह । Chakali:- • खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चक...
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- / anuradhaschannel
Facebook Channel - / anuradha.tambolkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: