मऊसूत तिळगुळ वडी | Tilachi Vadi Recipe In Marathi
Автор: Taste of Maharashtra
Загружено: 2026-01-12
Просмотров: 120
मऊसूत तिळगुळ वडी | Tilachi Vadi Recipe In Marathi
आज आपण पाहणार आहोत तिळाची वडी (Tilachi Vadi) – मकरसंक्रांतीला खास बनवली जाणारी, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट पारंपरिक गोड रेसिपी.
तिळ, गूळ आणि वेलची यांच्या अप्रतिम संगमामुळे ही वडी खूपच स्वादिष्ट लागते. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारी आणि ताकद वाढवणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तिळाची वडी घरी कशी बनवायची, ते या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवले आहे.
ही वडी जास्त दिवस टिकते, त्यामुळे सणासाठी किंवा पाहुण्यांसाठी तुम्ही आधीच करून ठेवू शकता.
व्हिडिओ आवडल्यास लाईक 👍, शेअर 🔄 आणि चॅनलला सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका.
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला! 😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: