स्ट्रॉबेरी जॅम | Strawberry Jam Recipe
Автор: Taste of Maharashtra
Загружено: 2026-01-10
Просмотров: 81
स्ट्रॉबेरी जॅम | Strawberry Jam Recipe
आज आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी घरगुती स्ट्रॉबेरी जॅम रेसिपी पाहणार आहोत. साहित्य
अर्धा किलो स्ट्राबेरी
250 ते 300 ग्राम साखर
अर्धा लिंबाचा रस
ताज्या, रसाळ स्ट्रॉबेरीपासून बनलेली ही जॅम खूपच चविष्ट, नैसर्गिक आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता तयार करता येते. ही जॅम ब्रेड, पोळी, पराठा, केक किंवा डेजर्टसोबत खायला खूपच छान लागते 🍓
या व्हिडिओमध्ये तुम्हाला
✔ परफेक्ट कन्सिस्टन्स मिळवण्याची ट्रिक
✔ जॅम जास्त दिवस कशी टिकवायची
✔ कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट जॅम कशी बनवायची
हे सगळं स्टेप-बाय-स्टेप सांगितले आहे.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा 👍, चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔 आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: