न किसता लाल रसरशीत गाजर हलवा एक गोष्ट घालून एकदम सोपी पद्धत
Автор: Manisha Unfiltered
Загружено: 2026-01-11
Просмотров: 110
न किसता लाल रसरशीत गाजर हलवा एक गोष्ट घालून एकदम सोपी पद्धत #गाजरहलवा #gajarhalwa #recipe #food #cooking
एकदम सोपी पद्धत. घाला एक गोष्ट आणि मस्त लाल रंग येऊद्या.
न किसण्याचं काम, अन् एकदम झटपट रेसिपी
गाजर हलवा
हिवाळ्यात खास लागणारा पारंपरिक गोड पदार्थ 🥕✨
ताज्या गाजरांपासून, दुधात शिजवलेला, साजूक तूप आणि ड्रायफ्रूट्स घालून बनवलेला हा घरचा गाजर हलवा अगदी मऊ आणि स्वादिष्ट आहे 😍
सण, पूजा, किंवा घरच्या खास क्षणांसाठी परफेक्ट असा गाजर हलवा रेसिपी व्हिडिओ नक्की पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राइब करा ❤️
गाजर हलवा रेसिपी
गाजर हलवा रेसिपी मराठी
गाजर हलवा कसा बनवायचा
गाजर हलवा कसा करायचा
न किसता गाजर हलवा कसा करायचा
मराठी रेसिपी
महाराष्ट्रीयन पदार्थ
मराठी पदार्थ
गाजर हलवा सोपी रेसिपी
how to make gajar halwa
gajar halwa recipe with khoya
Gajar halwa in food processor
Gajar halwa kaise banate
Gajar halwa recipe
Easy gajal halwa recipe
#trending #vlog #youtubevideo #manishaunfiltered
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: