ट्रायकोडर्मा बनवा घरच्याघरी
Автор: Dr. Tukaram Mote
Загружено: 2023-03-31
Просмотров: 27601
ट्रायकोडर्मा बनवा घरच्याघरी#Trichoderma Production Demo
बांधावरील प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीची निर्मिति शेतकरी कशी करतात याचे प्रत्यक्षिक डॉ संतोष पाटील हे दाखवत आहेत.
ट्रायकोडर्मा, लैक्टिक अॅसीड, बीव्हेरिया, मेटारायजिम यासारख्या अनेक जैविक निविष्ठा शेतकरी तयार करु शकतात. यासाठी अत्यंत कमी खर्चात प्रयोगशाळा उभी करता येते. याने चांगल्या निविष्ठा तर मिलतातच परंतु याच्या निर्मितिसाठी खूप कमी खर्च येतो.
ही बांधावरील प्रयोगशाळा उभारुन देन्याचे, विविध जैविक निविष्ठा कशा तयार करायच्या याचे प्रशिक्षण डॉ संतोष चव्हाण हे देतात.
या कमासठी आपण त्यांना ८७६७३१९४९२ यावर संपर्क करु शकता.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: