अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ?केंद्रशासनाचा निर्णय
Автор: Smart PreSchool Education
Загружено: 2025-07-07
Просмотров: 91490
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ?केंद्रशासनाचा निर्णय#anganwadiworkers mandhan increase#yt
• अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ?केंद्...
disclaimer:
This video or the videos on this channel are being made to provide all GR-related and work-related information to Anganwadi workers.
नुकतीच केंद्र सरकारने लाईव्ह घोषणा केलेली आहे की आशा आणि अंगणवाडी कर्मचारी तसेच ब्लॉक फॅसिल्लेटर व जीविका यांच्या मानधनात वाढ करणार तर हे कितपत खरं आहे... खरं असणारच कारण की ती लाईन न्यूज होती तर केंद्र सरकारने आपल्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये काय सांगितले ते या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.....
गेल्या दोन महिन्यापूर्वी यांनी ती वेळी एक घोषणा झाली होती की आता अंगणवाडी हा जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जाणार आणि अंगणवाडी सेविकांना शिक्षिका म्हणून गणल्या जाणार परंतु आता शासनाने त्यामध्ये अनेक समस्या असल्याचे जाणवली आणि त्यामध्ये काही सुधारणा सुचवल्यामुळे आता अंगणवाडी सेविका ह्या सेविकास राहणार त्यांचे कामकाज हे एकात्मिक बाल विकास सेवा मंत्रालय यांच्या अंतर्गतच चालणार आणि शाळांचे कामकाज हे राज्य शासन शालेय विभाग यांच्याकडून चालणार असे सांगितले .
शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शिक्षिका म्हणून गणल्या जाणार असे अनेक मीडिया मधून दाखवले गेले परंतु अंगणवाडी सेविका ह्या सुरुवातीलाच जेव्हा जॉईन होतात तेव्हापासूनच शिक्षिका असतात हे मी त्यांना माहीतच नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल फक्त त्यांना अंगणवाडी सेविका म्हणतात नावावर फक्त बदल आणि जरी शासनाने जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर अंगणवाडी शिक्षिका म्हटलं असतं तरीही त्यांचे मानधन पूर्वीप्रमाणेच आतापर्यंत जेवढे मिळते तेवढेच मिळालेले असते आणि मदतनिसांना खिचडी पोषण आहार इत्यादी शिजवावा लागला असता.
म्हणून शासनाने अंगणवाडी सेविका यांना वर्गाचा दर्जा देऊन त्यांना वेतन लागू करावी आणि मदतीषांना ड वर्ग दर्जा देऊन त्यांना पण वेतन लागू करावे कारण ऑनलाईन आणि ऑफलाईन भरपूर काम 24 तास अंगणवाडी सेविका करत असतात त्यानुसार त्यांना वेतन पण मिळणे आवश्यकच आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला आता 40 वर्षे पूर्ण होत आहे तरी अजूनही त्या कर्मचाऱ्यांना मात्र मानधन तत्वावर चालवले जाते.
यापूर्वी अनेक योजना ह्या शासनाने शासकीय दर्जा देऊन त्यातील कर्मचाऱ्यांना वेतन लागू केले परंतु ही एकात्मिक बालविका सेवा योजना मात्र अजूनही मांडणी तत्त्वावर चालवली जाते... त्यातही नवीन जीआर नुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू केला आणि एक वर्ष होऊनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अजून पर्यंत मिळालेला नाही ही खेदाची बाब आहे यामुळे काम करण्यास मन लागत नाही असे सेविका व मदतनीस यांचे म्हणणे आहे....
According to the NEP, the government had decided to include Anganwadi workers in the Zilla Parishad, but now the policy has been amended and Anganwadi workers will work under the Integrated Child Development Service Scheme
That's what the government says.Anganwadi workers are unhappy with the scheme not getting government status and the salary being cut after completing forty years because they have to work 24 hours a day, online and offline....
#anganwadisevika
#saritawaghmare
#anganwadi_today_news
#anganwadistrike
#news
#maharashtranews
#sarita
#trandigvideo
#viralvideo
#anganwadisupervisor
#केंद्रसरकार
#marathinews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: