रसायन चिकित्सा आणि दीर्घायुष्य | Ayurveda, Longevity, Anti-Aging Secrets | Dr. Amol Patil
Автор: The Healthy Show
Загружено: 2025-09-19
Просмотров: 652
आयुर्वेदाचं प्राचीन रहस्य… 🌿
शरीर, मन आणि दीर्घायुष्य यामागचं खरं गुपित काय आहे?
काळ बदलला तरी हे शास्त्र अजूनही इतकं प्रभावी का आहे?
👉 डॉ. अमोल पाटील यांच्या या खास संवादात तुम्हाला काहीतरी असं ऐकायला मिळेल, जे तुमचं आरोग्य आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकेल.
The ancient secret of Ayurveda… 🌿
What is the hidden key behind body, mind, and longevity?
Why does this science remain so powerful even today?
👉 In this exclusive conversation, Dr. Amol Patil reveals insights that might transform your perspective on health, wellness, and the way you live.
👉 To know more about Tapasya Health and Wellness Center, visit our website:
https://tapasyahealth.com/
Timestamps
00:00 - Teaser
02:51 - आत्ताच्या lifestyle मध्ये आयुर्वेद आजही relevant आहे का?
05:10 - जास्त दिवस चांगलं जगायचं असेल तर काय करावं?
08:02 - आपलं आयुर्मान वाढू शकतं का?
10:36 - रसायन चिकित्सा म्हणजे काय?
14:23 - काय procedure असतं आणि त्यासाठी काय करावं लागतं?
19:38 - मार्केटमध्ये मिळणारा च्यवनप्राश घ्यावा का नाही?
28:41 - रसायन चिकित्सा कोणी घ्यावी?
33:21 - आधुनिक औषधं आणि रसायन चिकित्सा यात काय फरक आहे?
40:29 - कडधान्य कच्चं खायचं का भाजी करून खायचं?
41:41 - रसायन चिकित्सा स्त्रियांसाठीही उपयोगी आहे का?
43:52 - रसायन चिकित्सा कुठल्या आजारांवर उपयोगी ठरते?
44:58 - BP, Sugar चा त्रास असणाऱ्यांनी ही चिकित्सा घ्यावी का नाही?
47:50 - ही चिकित्सा करायला किती वेळ द्यावा लागतो?
49:30 - ही सर्वसामान्यांना परवडणारी गोष्ट आहे का?
50:20 - या चिकित्सेमुळे पूर्ण आयुष्य बदलू शकतं का?
#youtubeshortsviral #ayurveda #antiaging
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: