शिळ्या भाताला टाकू नका ❌ असा बनवा भन्नाट नाश्ता😋 फक्त 2 वाटी भात आणि पुर्ण परिवारासाठी टेस्टीनास्ता
Автор: Sneha's FamilyRecipe
Загружено: 2026-01-17
Просмотров: 44
घरातला शिड्या भात वेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे का?
तर हा व्हिडिओ नक्की पाहा 🙌
हा नाश्ता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो 😋
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिड्या भातापासून बनवलेला सोपा, चवदार आणि पौष्टिक नाश्ता.हा नाश्ता अगदी कमी वेळात तयार होतो.
ही रेसिपी अगदी सोपी असून रोजच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे.
ही रेसिपी
✔️ कमी खर्चात
✔️ झटपट
✔️ हेल्दी
✔️ ग्रामीण / पारंपरिक पद्धतीची
नाश्ता, टिफिन किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
Ingredients
2 वाटी भात
1/2वाटी गव्हाच पीठ
1/2 वाटी डाळीचं पीठ
1/2 वाटी ज्वारीचं पीठ
बटाटा
अद्रक
लसुण
जिर पावडर
ओवा
तिळ
तिखट
हळद
मीठ
हिरवी मिरची
कसुरी मेथी
कोथिंबीर
जर तुम्हाला असा घरगुती, देशी आणि सोपा स्वयंपाक आवडत असेल आणि
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
🔔 Subscribe करा
📤 Share करायला विसरू नका
मावा केक
• 🍰 घरच्या घरी मऊसूत मावा केक | Easy Mawa Ca...
डाळीच्या पिठाचा खमंग ढोकळा
• न आंबवता डाळीच्या पिठाचा खमंग ढोकळा | Easy...
पालक पनीर भुर्जी
• सात्विक पालक पनीर भुर्जी | विना कांदा लसूण...
अशीच सोपी आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
#ShidyaBhat #BrokenRiceRecipe #BreakfastRecipe #MarathiRecipe #HealthyBreakfast #cakeVillageFood #foodLowBudgetRecipe #leftoveभातापासूनresipe
#easyrecipe #foodlifemarathi
#food #शिड्याभाताचानाश्ता # फ्रायराईस #rice
#Sneha's familykitchan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: