“प्रथम नमन माझे” प्रार्थना सादरीकरण
Автор: 🌺 कृपासिंधु संगीत 🌺
Загружено: 2025-10-07
Просмотров: 1999
नमस्कार,
श्री देव वेळणेश्वराच्या कृपेने नेहमीप्रमाणे या ही वर्षी सुप्रसिद्ध असे भजन कलेसाठी प्रसिद्ध असलेले “श्री तिवरेकर” कुटुंब यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भजन सेवा माझ्यासारख्या लहान कलाकाराला करायला मिळाली हे माझे भाग्यच..!
खर तर संपुर्णभजनी कलाकार हे रियल्सल न घेता बसले आहेत. कोरसने अतिशय सुंदर साथ दिली, त्याबद्दल कोरस मंडळींचे विशेष आभार.
बुवा : कौशल पिलवलकर
पखवाज : सुरज तिवरेकर
तबला : राज तिवरेकर
Video credits : वेदांत पिलवलकर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: