क्रोशाने बनवा आकर्षक मोदक | Ganpati Decoration Ideas| Crochet Modak Making Step by Step
Автор: Priya's Craft World
Загружено: 2020-08-20
Просмотров: 17834
नमस्कार!
या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सुंदर आणि आकर्षक लोकरीचा मोदक कसा बनवायचा – एकदम सोप्या पद्धतीने. ह्या मोदकांचा वापर तुम्ही गणपती डेकोरेशनसाठी, गिफ्टसाठी किंवा तुमच्या हस्तकला प्रोजेक्टसाठी करू शकता.
🔸 सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन
🔸 सुरेख आणि चमकदार लोकरीचा वापर
🔸 crochet hook चा योग्य वापर
🔸 सुबक आणि सुंदर फिनिशिंग टिप्स
💬 जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: