Priya's Craft World
Priya's Craft world मध्ये तुमचा स्वागत आहे . मी प्रियांका शिंदे , सी ए स्टुडन्ट आहे . मला लोकरीच्या विणकामाची लहानपणापासून आवड आहे . मी बऱ्याच गोष्टी बघून बघून शिकले . आपण बनवलेल्या गोष्टींचे विडिओ बनवायचे हे माझ्या खूप दिवसांपासून मनात होता पण जमतच नव्हता .
इथे तुम्हाला मराठी मधून क्रोशा विणकाम तसेच MACRAME च्या वस्तू कशा करायच्या हे मी मराठी मधून सांगणार आहे .
ते तुम्हाला आवडेल अशी आशा करते.
आपल्याला जर माझे विडिओ आवडले तर नक्की कंमेंट करून सांगा आणि SHARE SUBSCRIBE करा
Welcome to Priya's Craft World. I am CA Student. I am doing Crochet since childhood. I am going to make videos for crochet, Macrame products that i made.
hope you will like them.
If you like my videos please share, subscribe and comment.
गुलाबाचे फुल बनवायला शिका | Easy Crochet Rose Flower Tutorial in Marathi 🌹
क्रोशाने बनवा आकर्षक मोदक | Ganpati Decoration Ideas| Crochet Modak Making Step by Step
Crochet Earrings Collection
LEARN HOW TO CROCHET ? HOW TO MAKE CHAIN WITH CROSHA /CROCHET?????
how to make Crochet Doilies Designs/ Woolen Rumal Designs