गुलाबाचे फुल बनवायला शिका | Easy Crochet Rose Flower Tutorial in Marathi 🌹
Автор: Priya's Craft World
Загружено: 2025-07-09
Просмотров: 2486
नमस्कार!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सुंदर आणि सोप्या पद्धतीने गुलाबाचे क्रोशे फुल कसे बनवायचे. हे फुल तुम्ही ड्रेस, हँडबॅग, गिफ्ट डेकोरेशन किंवा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये वापरू शकता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये दिले आहे.
🧶 वापरलेले साहित्य:
आवडत्या रंगाची लोकर
3.mm क्रोशे हुक
कात्री
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
🙏 धन्यवाद!
🌸 Instagram: @priyascraftworld
📩 संपर्कासाठी: [email protected]
#CrochetFlower #गुलाबाचेफुल #CrochetRose
#HandmadeWithLove #MarathiCrafts #CrochetInMarathi
#DIYCrochet #CrochetTutorial #YarnArt
#CraftedWithHeart #TouchedByArt
#CrochetMarathi #MarathiYouTuber #PriyasCraftWorld
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: