भिमा कोरेगांव, वीर सिदनाक यांचे वंशज मिलिंद इनामदार यांची खास मुलाखत Bhima Koregaon, Veer Sidnak
Автор: Samaj TV
Загружено: 2022-05-09
Просмотров: 129374
Samaj tv Editor - Vijaymala Wathore
समाज टीव्ही संपादक - विजयमाला वाठोरे
वॉट्सअप/टेलिग्राम/संपर्क - 9503881581
मान. मिलिंद इनामदार साहेब
मोबा. नंबर - 9860723777
तुम्ही "भाषण" करता का ? हा, तर...
⬇️खालील विषयावर २ ते १० मिनिटांचे तुमचे "व्हिडिओ भाषण" मोबाईल/कॅमेराने रेकॉर्ड करा, आणि आम्हाला वॉट्सअप किंवा टेलीग्रामवर पाठवा.
🟣"मराठा आरक्षण" यावर माझी प्रतिक्रिया
🔵जाती अंतासाठी "आंतरजातीय विवाह" हा एक पर्याय आहे का ?
🟣 सर्वांच्या समान हिताचे "वन नेशन, वन एज्युकेशन"
🔵 जनगणनेत, धर्म ‘बौद्ध’ आणि जात ‘महार’ लिहा.. असा एक प्रचार चालू आहे. यावर आपले मत.
🟣 भारतीय राज्यघटना बदलावी लागेल, अशी देशात कुजबुज चालू आहे.
🔵आता हळूहळू "खाजगीकरण" वाढत आहे आणि "आरक्षण" शून्य होत आहे.
🟣जिल्हा परिषद शाळा उद्या-परवा बंद होणार आहेत...
🔵 एकदा, जातीय जनगणना झालीच पाहिजे
🟣"संविधान आणि मनुस्मृती"
🔵 इडापीडा टळो, बळीचे येवो!
🟣आपल्या देशाचे नाव "भारत" आहे परंतु कांहीं लोक मुद्दाम हिंदुस्थान, हिंदुस्थान म्हणतात. ? काय शाळा (षडयंत्र) आहे ही..?
🔵 सर्वच राजकीय नेते भारताबाहेर गेल्यावर भारताला "बुद्ध की धरती" म्हणतात पण भारतात नाही. काय आहे हे....?
🟣 आता दिवसेंदिवस शिक्षण महाग होत आहे..!
🔵 धम्माचा प्रसार तेव्हा जगभर झाला.. याबद्दल काय सांगता येईल?
🟣 बाबासाहेबांनी तेव्हा शिक्षणाला "वाघिणीचे दुध" म्हटले होते. समाजात आज वाघं दिसत नाहीत.
🔵 हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचा देश, म्हणजे जे हिंदू नाहीत त्यांचा हा देश नव्हे का?
🟣 देश "हिंदूराष्ट्र" बनत आहे (?) यावर आपली प्रतिक्रिया .
🔵 भारतीय राज्यघटनेला कांहीं लोकांचा छुपा विरोध आहे, तर कांहींचा खुल्ला विरोध आहे. ही कोणती मानसिकता आहे ?
🟤 मनुस्मृतीचे गोडवे गाणारे सुद्धा अधून-मधून प्रगट होतांना दिसतात. मनुस्मृती आता पुन्हा लागू केली जाऊ शकते का?
🔵 मनुस्मृती नुसार आधी शिक्षण बंदी होती, मग ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब हे कसे शिकले ?
🟣 चमत्कार, अंधश्रद्धा यात अजूनही समाज अडकून आहे, बाहेर का येत नाही ? काय सांगाल ?
🔵 "...एवढे अनर्थ एका अविद्येने केले !" याचा अर्थ काय ?
🟣 सावधान, आपल्या देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे..
🔵 मनुस्मृतीबद्दल जेव्हा सकारात्मक बोलले जाते तेव्हा ओबीसीकडून त्याला विरोध होतांना दिसत नाही. का?
🟣 "सारे भारतीय माझे बांधव आहेत" समाजात असा बंधुभाव का दिसत नाही ?
🔵 खाजगीकरण आणि बेरोजगारी
🟣"धर्मनिरपेक्ष" शब्दप्रयोग आपण बऱ्याचदा ऐकतो, काय अर्थ त्याचा?
🔵 कांहीजन जातीलाच समाज म्हणतात, जात म्हणजे समाज नाही.
🟤 शिक्षण महाग होत आहे, मग आता गरीबांनी काय करायचे ?
🟣धम्मकार्य करणारे सुद्धा कांहीजण, आपली जात “महार” लिहितात.
🔵 मुस्लीम भारताला “हिंदुस्थान” म्हणतात, म्हणजे, काय ते स्वतःला विदेशी समजतात का ?
🟣 'तथागत' म्हणजे काय? 'भगवान' म्हणजे काय? ‘बुद्ध’ म्हणजे काय? आणि ‘धम्म’ म्हणजे काय?
🔵बुद्ध म्हणजे "विष्णू"चा अवतार !
🟣 धम्म स्वीकार करण्याच्या घटना आता दिवसेंदिवस वाढत आहेत.
🔵आस्तिक म्हणजे काय? आणि नास्तिक म्हणजे काय ?
🟣भीमजयंती म्हणजे दारू, डिजे आणि डान्स. यावर आपली प्रतिक्रिया.
🟣 बुद्ध शेतकरी पुत्र होते, "कुणबी" होते का ?
🔵अनेक जाती "सवलती" घेतात पण "जयभीम" म्हणत नाही.
🟣 शिवराय "मुस्लिम विरोधी" नव्हतेच !
🔵 बहुजनांना तुकडे-तुकडे करून विभाजित केले, आता एकत्र कसे येता येईल?
🔵"मूलनिवासी" म्हणजे काय ?
🟣 शिवराय आणि भीमराय !
🔵 "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" म्हणजे काय ?
🟣 "पंचशील" तर आज सर्वांनीच पाळले पाहिजे ! अन्यथा, सजा होईल.
🔵 बाबासाहेबांनी दिलेल्या ‘बावीस प्रतिज्ञा’
🟣 "अट्रोसिटीज" आजही आवश्यक आहे का?
🔵 "भीमस्तुती" काय आहे ?
🟣 "भिमस्तुती" या कवनाला अनेकांचा विरोध आहे, यावर आपले मत...
🔵पंढरीचा विठ्ठल म्हणजे बुद्धच होय !
🟣 धम्मात पुन्हा जाती आणू नका, जनगणनेत "बौद्ध" लिहा.
🔵 शंभुकाचा अंगठा का कापला होता ?
➕या व्यतिरिक्त, तुमच्या मनातील कोणताही विषय निवडा.
➕आणखी विषय सुचवा
संपादक, समाज टीव्ही
वॉट्सअप/टेलिग्राम/संपर्क
नंबर 9503881581
(तुमच्या वॉट्सअप ग्रुपला, हा नंबर ऍड करा)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: