Vishuddha Chakra Meditation विशुद्ध चक्र मेडीटेशन
Автор: Niraamay Wellness Center
Загружено: 2021-06-06
Просмотров: 101936
विशुद्ध : विशेष शुद्धता
विशुद्ध चक्र
हे शरीरातील शुद्धीचक्र असून शरीराला आवश्यक आकाश तत्त्व पुरविण्याचे कार्य करते. घशातील सप्तपथ, श्वासनलिका यांवर नियंत्रण ठेवणे हे विशुद्ध चक्राचे प्रमुख कार्य आहे.
आकाश सर्वव्यापी आहे. आकाश तत्त्वातूनच इतर तत्त्वांची उत्पत्ती असल्यामुळे, ते सर्वाचे मूळ किंवा पाया आहे. यात इतर चारही तत्त्वे सुप्तावस्थेत समाविष्ट असतात.
कोणत्याही नवनिर्मीतीसाठी आधी अवकाशाची गरज असते. गर्भाची निर्मीती, वाढ व बदल घडण्यास आकाश तत्त्व कारणीभूत असते.
ज्यावेळी विशुद्ध चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष झाल्यास, संसर्ग बरा न होणे, घशाचे विकार, स्वरयंत्रातील दोष, गॉईटर, थायरॉईड ग्रंथींमधील दोष तसेच लिंफॅटिक सिस्टिममधील दोष इ. व्याधी उद्भवू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.in/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywel. .
Subscribe - / niraamay. .
1) Muladhar Chakra Meditation ( मूलाधार चक्र मेडीटेशन )
https://www.youtube.com/watch?v=r984j...
2) Swadhishthan Chakra Meditation ( स्वाधिष्ठान चक्र मेडीटेशन )
https://www.youtube.com/watch?v=zZR-U...
3) Manipur Chakra Meditation (मणिपूर चक्र मेडीटेशन )
https://www.youtube.com/watch?v=ZZ6Y1...
4) Anahata Chakra Meditation (अनाहत चक्र मेडिटेशन)
https://www.youtube.com/watch?v=4LMEb...
5) Vishuddha Chakra Meditation (विशुद्ध चक्र मेडीटेशन)
https://www.youtube.com/watch?v=ojryZ...
6) Adnya Chakra Meditaion (आज्ञा चक्र मेडीटेशन)
https://www.youtube.com/watch?v=X1dxj...
7) Sahastrar Chakra Medition(सहस्रार चक्र)
https://www.youtube.com/watch?v=Yp44K...
#vishuddhichakra #meditation #niramaywellness #energyhealing #peaceofmind #motivation #holistichealer #spirituality #dhyan #naturopathy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: