चवदार तळे सत्याग्रहाची प्रेरणादायी कथा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Mahad Satyagraha in Marathi
Автор: Pustakalay Marathi
Загружено: 2025-04-13
Просмотров: 851
चवदार तळे सत्याग्रहाची प्रेरणादायी कथा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Mahad Satyagraha Explained in Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आणि त्यानिमित्ताने घेऊन आलोय एक प्रेरणादायी इतिहास – चवदार तळे सत्याग्रहाची कथा!
या व्हिडिओत आपण पाहणार आहोत:
चवदार तळे सत्याग्रहाची पार्श्वभूमी
अस्पृश्य समाजाची स्थिती आणि बाबासाहेबांचा लढा
"बहिष्कृत हितकारिणी सभा" चे उद्दिष्ट
सत्याग्रहाची घटना आणि परिणाम
आणि एक खास प्रश्न तुमच्यासाठी!
✊ डॉ. आंबेडकरांनी दिलेला "स्वाभिमानाचा संदेश" अजूनही लाखोंना प्रेरणा देतो. हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि खाली कमेंट करून आजच्या प्रश्नाचं उत्तर द्या:
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या तारखेला चवदार तळे सत्याग्रह केला होता?
📌 लाइक करा, शेअर करा आणि आमचा ‘आमच्या पुस्तकालय’ चॅनेल Subscribe करायला विसरू नका!
📖 कारण – वाचाल तर वाचाल!
#pustakalay #pustkalay_marathi #drbabasahebambedkar #ambedkarjayanti #ambedkar #14aprilbhimjayanti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: