Mic Testing | शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप सोपल यांचं जोरदार भाषण | सोलापूर | ABP Majha
Автор: ABP MAJHA
Загружено: 2019-09-06
Просмотров: 47918
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माईक टेस्टिंग या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत..या कार्यक्रमात आम्ही राज्यभरातील नेत्यांची गाजलेली भाषणं तुम्हाला दाखवतो..सोलापुरात नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप सोपल यांनी जोरदार भाषण केलं..पाहुयात त्याच भाषणाच काही भाग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: