Dilip Sopal Exclusive Interview: बार्शीत Manoj Jarange Patil फॅक्टर सोपलांसाठी फायद्याचा ठरणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-11-09
Просмотров: 70310
#BolBhidu #dilipsopal #barshividhansabha
Timestamp
00:00 – ट्रेलर
01:33 – मुलाखतीची सुरुवात
02:07 – बार्शीतलं वातावरण नक्की कसं आहे ?
05:48 – 2 निवडणुकांमध्ये दिलीप सोपलांना अपयश का आलं ?
08:44 – ह्यावेळी बार्शीची लढत कशी असणार आहे ?
09:27 – 2024 सारखी अवघड निवडणूक याआधी कधी झाली होती का ?
10:26 – अजित पवारांच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ?
12:26 – शरद पवारांना निवडणुकीत एवढी सहानुभूति का आहे ?
13:55 - विधानसभा निवडणुकीनंतर अपक्षांना जास्त महत्त्व असेल का ?
17:14 - ग्रामीण ढंगात भाषण केलं की ते व्हायरल होतं टीका होते याबद्दल काय वाटतं ?
20:54 - अजित दादांचं बदललेलं रूप कसं वाटतं ?
22:26 - निवडणूकीनंतर अजित पवार स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकतील ?
23:17 - सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला किती यश मिळेल ?
23:34 - बार्शीत जो राडा झाला त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल ?
25:51 - बार्शीत मनोज जरांगे फॅक्टर किती महत्वाचा ठरेल ?
28:29 – याआधी थेट जातीवर निवडणूक कधी गेली होती का ?
29:38 - कुणाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ अजूनही तुम्हाला लक्षात आहे ?
33:33 - उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ कसा होता ?
34:37 - ही निवडणूक दिलीप सोपल यांच्यासाठी कशी वेगळी असेल ?
35:39 – मुलाखतीचा शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: