घनदाट जंगलात एकट्यानेच आयुष्य जगणारा ८० वर्षांचा वाघ । वन्यप्राण्यांच्या सहवासातील जीवनप्रवास 🌳🐆
Автор: NishantAwadeVlogs
Загружено: 2025-06-16
Просмотров: 233186
या घनदाट जंगलात गेली ४०-५० वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या या बाबांचा जीवनप्रवास वर्णन करणारा व्लॅाग आपण मागील ४-५ महिन्यांपुर्वी आपण सर्वांनी पाहिला होता, त्यावेळी बाबांची असलेली बिकट परिस्थिती पाहून आपल्या सर्वांच्याच मनास तीव्र वेदना झाल्या होत्या आणि जड अंतःकरणाने आपण घरी परतलो होतो,
आज त्याच बाबांना पुन्हा भेटुन जीवनावश्यक व इतर वस्तूंची भेट देत मनाला समाधान, प्रचंड समाधान मिळेल असे काम आपल्या सर्वांच्या हातून झाले, या संपूर्ण प्रवासाचा वर्णन या व्हिडीओत केलेले आहे.
जीवनात अखेरचे क्षण बाकी असताना या घनदाट जंगलात जगणाऱ्या बाबांना आज मिळालेले समाधान त्यांच्याच तोंडून या व्हिडिओ द्वारे समोर येत आहे, संपुर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राइब नक्की करा.
आपल्या चॅनलवर असणाऱ्या इतरही काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक 👇🏽
• ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहत...
• तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे...
• घनदाट जंगलात एकटेच राहणारे बाबा | वाघाशी स...
• राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फ...
• १०० वर्षांच्या आजी । घनदाट जंगलात एकट्याने...
• घनदाट जंगलात फक्त एकच घर 🛖 🌳वन्यप्राण्यांच...
• धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️
Thanks for watching @nishantawadevlogs 🙏🏼❤️
For Promotion / Collaboration / Sponsorship please write to below id 👇🏽
Email id : [email protected]
Insta id : NishantAwadeVlogsOfficial
________________________________________
©️All of the content in this video is made by the creator @nishantawadevlogs .Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be use without prior permission.
#tiger
#leopard
#jungle
#tribal
#tribal people
#village
#villagelifestyle
#village people
#nishantawadevlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: