NishantAwadeVlogs
NishantAwadeVlogs..!!
मराठमोळा YouTuber🚩🫡
घरबसल्या माझ्या सोबत सफर करा आपल्या अशक्य, अभेद्य आणि अजिंक्य अशा सह्याद्रीची..⛰️
तसेच अनुभवा सुंदर प्रवासवर्णन सह्याद्रीतील दुर्गम दुर्गांचे, सुळक्यांचे, गावखेड्यांचे, मंदिरांचे आणि दऱ्याखोऱ्यातील रानवाटांचे..
जाणून घ्या आपला जाज्वल्य इतिहास..!!
त्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा.🙏🏼
तसेच जवळच असलेला 🔔 दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नव-नविन व्हिडीओचे अपडेटस सर्वप्रथम येत राहतील..!!
धन्यवाद..!!❤️
जय शिवराय..!
जय महाराष्ट्र..!
#NishantAwadeVlogs
विस्तीर्ण पठारावरील लोकांचा संघर्षमय जीवनप्रवास | सह्याद्रीच्या धाडसी हिरकणींची वाघाशी झुंज 🐆🌳🛖
घनदाट जंगलात 🌳आहे एकच घर🛖कसे आहे पाच माणसांच्या कुटुंबाचे जीवन | NishantAwadeVlogs | Village Life
जंगलच्या राजाचा वारसदार कसा काय जन्मास आला रानमाणसांच्या घरी? | रायरेश्वराचे घनदाट जंगल | Raireshwar
या घनदाट जंगलात राहतात दोघेच जण | वन्य प्राण्यांचा आजही वावर 🛖🌳🐆 #jungle #rajgad #torna #forest
Raireshwar Temple | रायरेश्वर मंदिर | श्रावणमास विशेष भाग #monsoon #mansoon #temple
सह्याद्रीतील एक निसर्गरम्य गाव 😍| या गावाला लाभले आहे निसर्गाचे अद्भूत वरदान | #monsoon #waterfall
पुस्तके नाहीत म्हणून शाळेला जाता येत नव्हते 🥹| शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या भावंडांना एक हात मदतीचा.
शाळेसाठी जीवघेणा प्रवास करणाऱ्या भावंडांचे संघर्षमय जीवन 😱 | ऊंच डोंगरावर फक्त तीन घर🛖🌳
सगुणा आजी - नावाप्रमाणेच सर्वगुण संपन्न | तोरणगडाच्या रहाळातील साक्षात वनदेवीच 🌳🛖
आजींना स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय असणारा बैल चमत्कारिक रित्या सापडला | कुठे होता ? कसा सापडला ? 🛖😳
घनदाट जंगलात एकट्यानेच आयुष्य जगणारा ८० वर्षांचा वाघ । वन्यप्राण्यांच्या सहवासातील जीवनप्रवास 🌳🐆
१०० वर्षांच्या आजी । घनदाट जंगलात एकट्यानेच राहत जीवन जगतायत । सोबतीला साक्षात महादेवाचा नंदी🌳🐂🐆
राजगडाच्या जंगलात 🌳राहणाऱ्या एकमेव ढेबे कुटुंबीयांचा 🛖 संपुर्ण जीवनप्रवास वर्णन 🦚🦌🐆
९० वर्षांचे तरूण | तोरण्याच्या घनदाट जंगलातील कचरे बाबांचे अनुभव व जीवनप्रवास - बाबांशी खास गप्पा 🛖🌳
सह्याद्रीचा फ्रिज | घनदाट जंगलातील पाषाण पुष्प | जावळी खोऱ्यातील दुर्गम असा दुर्ग कमळगड ⛰️😍
घनदाट जंगलात एकटेच राहणारे बाबा | वाघाशी सामना 🐆| वय ८० वर्षापेक्षा अधिक - खडतर जीवनप्रवास 😓
दोनच कुटुंब राहत असलेले, घनदाट जंगलातील एकमेव घर🛖🌳 जाणुन घ्या येथील लोकांचा खडतर जीवनप्रवास😓
घनदाट जंगलात फक्त एकच घर 🛖 🌳वन्यप्राण्यांच्या सहवासात जीवन जगणाऱ्या तीन लोकांचा जीवनप्रवास🐆🦬
१६०० फुट उंचीवर डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गसंपन्न गाव🛖⛰️🌳 #village #villagelife #travelvlog
डोंगराच्या कुशीत वसलेले सुंदर गाव 🛖🌳| वन्यप्राण्यांच्या सहवासात या गावात राहतात फक्त १५ लोक🐆🦌
राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फणसे बाबांचा संपुर्ण जीवन प्रवास🐆🦌🌳
रायरेश्वराच्या घनदाट जंगलातील औषधी वनस्पती व रानभाज्या | अनेक आजारांवर आजही यांचा उपयोग होतो🥬🍠🥒
धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️
४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆
तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे आजी आजोबांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन 🐆🦌
वरंधा घाट | Varandha Ghat | Monsoon Trek | Waterfalls
माऊलींच्या पालखीचे पहिले ऊभे रिंगण (चांदोबाचा लिंब) - तरडगाव #palkhi #wari #ringan #pandharpur
बडे खान - अफजल खानाच्या मोठ्या भावाची कबर | Bade Khan - #afzalkhan brother | #phaltan | #satara
९०० वर्षांपुर्वीचे वाघेश्वर मंदिर 🚩| Wagheshwar Mandir Pawana Dam | Wagheshwar Temple Pavana Dam
रायरेश्वर - स्वराज्याचे जन्मस्थान 🚩| Raireshwar fort | Rayreshwar Temple