वरंधा घाट | Varandha Ghat | Monsoon Trek | Waterfalls
Автор: NishantAwadeVlogs
Загружено: 2024-08-12
Просмотров: 1909
वरंधा घाट
#वरंधा #वरंधा_घाट #Varanda #Varandha #Varanda_ghat #Varandha_ghat #monsoon #Monsoon_trek
पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे.
हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो.
पावसाळ्यात या घाटपरिसराचे सौंदर्य पाहण्यासारखे असते, चहूबाजुंनी उंचावरूण फेसाळत कोसळणारे धबधबे आणि आजुबाजुचा निसर्ग पाहणे म्हणजे स्वर्गीय अनुभुतीच, आज या व्हिडीओ मार्फत तेच मी तुम्हास दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.
व्हिडीओ आवडल्यास लाईक व कमेंट करा आणि चॅनलवर नविन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा..🙏🏼🚩
Drone shoot footage credits :
AjitVenupreFilms
and
NishantAwadeVlgs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: