नेवासा - उपनगराध्यक्षपदी सुखदान यांची निवड ; स्वीकृत नगरसेवक पदी !
Автор: सी 24 तास
Загружено: 2026-01-14
Просмотров: 4723
उपनगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडीत भाजप शिवसेना यांच्या वतीने अपक्ष निवडून आलेले प्रवीण सरोदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांना नगराध्यक्षासह 7 नगरसेवक असे एकूण 8 मते मिळाली तर क्रांतिकारी व आम आदमी पक्षाच्या वतीने उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज शालिनी संजय सुखदान यांनी दाखल केला होता, त्यांना एकूण 10 मते मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉक्टर घुले यांनी घोषित केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: