Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Karjmafi Meeting :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू व शेतकरी नेत्यांना फसवलं?| Ajit Navle

Автор: Agrowon

Загружено: 2025-10-31

Просмотров: 134033

Описание:

#karjmafi #bacchukadu #devendrafadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी गुरुवारी (ता.३०) रात्री उशिरापर्यत चर्चा केली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफी करू अशी ग्वाही बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांना दिली. त्यामुळे तातडीने कर्जमाफीची शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी टाकलं गेलं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतकरी नेत्यांबद्दल रोष निर्माण झाला आहे. मग शेतकरी नेत्यांना फडणवीस यांनी गुंडाळलं का? बच्चू कडू खरंच तहात फसले का? शेतकरी कर्जमाफी होणार कधी? ३० जून ही डेडलाईन का निवडण्यात आली? जाणून घेऊया डॉ. अजित नवले यांच्याकडून...

Chief Minister Devendra Fadnavis and farmer leaders including Bachu Kadu held discussions till late night on Thursday (30). In this meeting, Chief Minister Devendra Fadnavis assured farmer leaders including Bachu Kadu that they will waive off farmer loans before 30 June 2026. This has dashed the farmers' hopes of immediate loan waiver. This has led to anger among farmers against farmer leaders. So did Fadnavis fool the farmer leaders? Did Bachu Kadu really fall for the pact? When will farmer loan waiver happen? Why was the deadline of 30 June chosen? Let's find out from Dr. Ajit Navale...

0:00 इंट्रो
1:02 मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा काय?
05:41 शेतकऱ्यांचा आरोप काय?
09:37 शेतकरी नेत्यांना फसवलं?
13:40 शेतकऱ्यांनी आठ महिने प्रतिक्षा?
17:26 समितीच्या अहवालाची पाचर
19:04 आंदोलन शस्त्र बोथट?
21:12 कर्ज वसुलीला स्थगिती?
26:05 मुख्यमंत्री का चिडले?
28:23 बंद दाराआड चर्चा का?
30:05 सोयाबीन भावांतर लागू होणार?
32:32 अन्य मागण्यावर काय चर्चा?
35:27 कर्जमाफी झाली नाही तर काय?
36:26 शेवट

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Karjmafi Meeting :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू व शेतकरी नेत्यांना फसवलं?| Ajit Navle

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Cotton Rate: हमीभावाने कापूस खरेदीसाठी मर्यादा वाढविण्याचा निर्णय़ | Agrowon

Cotton Rate: हमीभावाने कापूस खरेदीसाठी मर्यादा वाढविण्याचा निर्णय़ | Agrowon

Beed:साक्षीदार फोडण्याचा डाव, Ujjwal Nikam यांचा दावा, Walmik Karad पुरता अडकला | Santosh Deshmukh

Beed:साक्षीदार फोडण्याचा डाव, Ujjwal Nikam यांचा दावा, Walmik Karad पुरता अडकला | Santosh Deshmukh

Maharashtra Assembly:सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला |Agrowon

Maharashtra Assembly:सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला |Agrowon

Soybean Rate : ९ टक्के ओलाव्याचं सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकरले? | Agrowon

Soybean Rate : ९ टक्के ओलाव्याचं सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकरले? | Agrowon

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीवरून नाना पटोले यांनी सरकारला धरलं धारेवर | Agrowon

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीवरून नाना पटोले यांनी सरकारला धरलं धारेवर | Agrowon

Soybean Rate: खरेदी केंद्रांवर सोयाबीन उत्पादकांची आर्थिक लूट ? | Agrowon

Soybean Rate: खरेदी केंद्रांवर सोयाबीन उत्पादकांची आर्थिक लूट ? | Agrowon

Live : Bacchu Kadu यांच्या Devendra Fadnavis सोबत चर्चेने शेतकऱ्यांच्या हाती काय?| Farmer Protest

Live : Bacchu Kadu यांच्या Devendra Fadnavis सोबत चर्चेने शेतकऱ्यांच्या हाती काय?| Farmer Protest

Pasha Patel Vs Bacchu Kadu | ...नाही तर औकातीवर येईल, पाशा पटेल-बच्चू कडू चर्चेत भिडले

Pasha Patel Vs Bacchu Kadu | ...नाही तर औकातीवर येईल, पाशा पटेल-बच्चू कडू चर्चेत भिडले

Bachchu Kadu Protest | कर्जमाफी प्रश्नी शेतकरी नेत्यांना फसवलं हा आरोप पटतो का? | Bade Mudde

Bachchu Kadu Protest | कर्जमाफी प्रश्नी शेतकरी नेत्यांना फसवलं हा आरोप पटतो का? | Bade Mudde

सरकारने तुम्हाला धमकी तर दिली नाही ना? Ramesh Patil आणि Bachchu Kadu यांची ऑडिओ क्लीप!

सरकारने तुम्हाला धमकी तर दिली नाही ना? Ramesh Patil आणि Bachchu Kadu यांची ऑडिओ क्लीप!

विधानसभेत आदित्य ठाकरेंचं 'हे' भाषणं गाजलं, सत्ताधाऱ्यांची बोलतीचं केली बंद ! Aaditya Thakre Speech

विधानसभेत आदित्य ठाकरेंचं 'हे' भाषणं गाजलं, सत्ताधाऱ्यांची बोलतीचं केली बंद ! Aaditya Thakre Speech

Nitesh Karale: BJP समर्थक शेतकरीही Bacchu Kadu यांच्या आंदोलनात, कराळे मास्तरांची महायुतीवर टीका

Nitesh Karale: BJP समर्थक शेतकरीही Bacchu Kadu यांच्या आंदोलनात, कराळे मास्तरांची महायुतीवर टीका

#चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२९५ || #Chandal Choukadichya Karamati episode  No.295

#चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२९५ || #Chandal Choukadichya Karamati episode No.295

Bacchu Kadu Andolan : कर्जमाफीसाठी 30 जून 2026 पर्यंत सरकार निर्णय घेणार, पुन्हा फक्त आश्वासन !

Bacchu Kadu Andolan : कर्जमाफीसाठी 30 जून 2026 पर्यंत सरकार निर्णय घेणार, पुन्हा फक्त आश्वासन !

Ideologia Rosji jako trwałe źródło zagrożenia || Radosław Sikorski - didaskalia#163

Ideologia Rosji jako trwałe źródło zagrożenia || Radosław Sikorski - didaskalia#163

Cabinet Meeting: अतिवृष्टीच्या मदतीवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी | Agrowon

Cabinet Meeting: अतिवृष्टीच्या मदतीवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी | Agrowon

Bachchu Kadu Live: चालू वर्षाच्या थकीत कर्जदारांना कर्जमाफी कशी मिळेल? Ashish Jadhao

Bachchu Kadu Live: चालू वर्षाच्या थकीत कर्जदारांना कर्जमाफी कशी मिळेल? Ashish Jadhao

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]