Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सेंद्रिय शेती | सेंद्रिय खते | बनवण्याची पद्धत , वापर आणि फायदे | Organic Farming

Автор: BharatAgri Marathi

Загружено: 2022-11-23

Просмотров: 105921

Описание:

✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉https://krushidukan.bharatagri.com/

===============================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढीवणारी प्रमुख खते | बनवण्याची पद्धत आणि उपयोग 👍

✅ जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रिय खते महत्वाची ठरतात.जमिनीची सुपीकता जैविक व भौतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते.

1️⃣ ह्यूमिक ऍसिड :
👉 २० लिटर पाण्यात ५ ते ७ किलो देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या.
👉 राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
👉 हा ड्रम सावलीमध्ये १०-१५ दिवसापर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
👉 १०-१५ दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या साहाय्याने गाळून तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता.
✅वापरण्याच्या पद्धती - १-२ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किंवा पाटाच्या पाण्यावाटे पिकाला द्यावे.

2️⃣ जीवामृत:
👉 जिवामृत तयार करण्यासाठी २०० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरलमध्ये १७० लीटर स्वच्छ पाणी घ्यावे.
👉 १० किलो शेण, १० लीटर गोमूत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती व २५० मिली उपलब्ध जिवाणू संवर्धके मिसळावी.
👉 डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे. ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते.
👉 एका एकराला २०० लीटर जिवामृत पुरेसे होते.
✅ वापरण्याची पद्धत: २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किंवा कपड्याने गाळून ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पीक काढणी पर्यंत द्यावे.
फवारणीसाठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅शेतामध्ये सेंद्रिय खते वापरण्याचे फायदे -
👉 पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो.
👉 जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
👉 जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
👉 शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.
👉 सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
👉 शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
👉 कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

सेंद्रिय शेती | सेंद्रिय खते | बनवण्याची पद्धत , वापर आणि फायदे | Organic Farming

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

दही(ताक) अंडी खत कसे बनवायचे? बनवण्याची पद्धत, पिकांना होणारे फायदे, वापरण्याची पद्धत!

दही(ताक) अंडी खत कसे बनवायचे? बनवण्याची पद्धत, पिकांना होणारे फायदे, वापरण्याची पद्धत!

Farming with a Vision: The Rise of Dnyaneshwar Bodke | Mitramhane

Farming with a Vision: The Rise of Dnyaneshwar Bodke | Mitramhane

सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती।#शेती #शेतकरी #शेतिमाहीती #सोयाबीन #कापूस #तूर #उडीद #मूग #हरभरा

सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती।#शेती #शेतकरी #शेतिमाहीती #सोयाबीन #कापूस #तूर #उडीद #मूग #हरभरा

नवीन जीवामृत रिझर्ट एक नंबर असलेले महिन्यात फक्त एकच वेळा वापरा तयार करा संपूर्ण माहिती

नवीन जीवामृत रिझर्ट एक नंबर असलेले महिन्यात फक्त एकच वेळा वापरा तयार करा संपूर्ण माहिती

रसायनविरहित सेंद्रिय शेती केली, आज स्वतः बरोबरच कुटुंब आहे निरोगी...| MaxMaharashtra

रसायनविरहित सेंद्रिय शेती केली, आज स्वतः बरोबरच कुटुंब आहे निरोगी...| MaxMaharashtra

शेणखत उपलब्ध नाही ! शेतामध्ये कोणते सेंद्रिय खत टाकू ?

शेणखत उपलब्ध नाही ! शेतामध्ये कोणते सेंद्रिय खत टाकू ?

📈 उत्पादन दुप्पट करण्यासाठी जिवाणू खताचा वापर | Biofertilizer | Fertilizer saving tips | AgroStar

📈 उत्पादन दुप्पट करण्यासाठी जिवाणू खताचा वापर | Biofertilizer | Fertilizer saving tips | AgroStar

जीवामृत शेती पद्धतीतून 5 ते 6 खोडवे | जैवक पद्धतीने मागील दहा वर्षापासून शाश्वत ऊस शेती झाली शक्य

जीवामृत शेती पद्धतीतून 5 ते 6 खोडवे | जैवक पद्धतीने मागील दहा वर्षापासून शाश्वत ऊस शेती झाली शक्य

घरीच औषध बनवून सेंद्रिय शेती करतात | संजय पाटील | Dnyaneshwar Kharat Patil

घरीच औषध बनवून सेंद्रिय शेती करतात | संजय पाटील | Dnyaneshwar Kharat Patil

मातीला पुन्हा जिवंत कसं करायचं? | जीवामृत म्हणजे काय? | Soil Life Restoration Explained

मातीला पुन्हा जिवंत कसं करायचं? | जीवामृत म्हणजे काय? | Soil Life Restoration Explained

कागल तालुक्यातील महिला करतेय दर्जेदार सेंद्रिय शेती | rupali mali s organic farm

कागल तालुक्यातील महिला करतेय दर्जेदार सेंद्रिय शेती | rupali mali s organic farm

सेंद्रिय खत कसे तयार करावे | सेंद्रिय शेती करणारा ध्येयवेडा शेतकरी | सेंद्रिय शेती | Organic Farming

सेंद्रिय खत कसे तयार करावे | सेंद्रिय शेती करणारा ध्येयवेडा शेतकरी | सेंद्रिय शेती | Organic Farming

#जीवामृत बनवण्याचा सर्वात सोपा #मार्ग ! |#Jeev_Amrit#Organic_farming#Doctor_Kisan#शेती#jivamrut|

#जीवामृत बनवण्याचा सर्वात सोपा #मार्ग ! |#Jeev_Amrit#Organic_farming#Doctor_Kisan#शेती#jivamrut|

जिवाणू खते - वापर आणि फायदे | jivanu khate marathi | jivanu khate marathi #organic #biological

जिवाणू खते - वापर आणि फायदे | jivanu khate marathi | jivanu khate marathi #organic #biological

⚡️ Удар по скоплению войск || Путин заявил о шоке

⚡️ Удар по скоплению войск || Путин заявил о шоке

शेणखत, गांडूळखत की कोंबडखत | शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय खत कोणतं Agrostar organic fertilizers

शेणखत, गांडूळखत की कोंबडखत | शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय खत कोणतं Agrostar organic fertilizers

शेणखत कुजवण्याची सोपी पध्दत ! / shenkhat kujvnyachi sopi paddhat / शेणखत कसे कुजवावे ?

शेणखत कुजवण्याची सोपी पध्दत ! / shenkhat kujvnyachi sopi paddhat / शेणखत कसे कुजवावे ?

SCTवैदीक🌶️सीड प्लॅाट 10 गुंठ्यात 10 लाख💰॥वैदीक सोबत केमिकल म्हनजे महाप्रसादात मटनाचा खडा‼️

SCTवैदीक🌶️सीड प्लॅाट 10 गुंठ्यात 10 लाख💰॥वैदीक सोबत केमिकल म्हनजे महाप्रसादात मटनाचा खडा‼️

नोकरी सोडून शेती! | 21 वर्षांचा तरुण 1 एकरात 4 पिके घेऊन कमवतोय 70,000/महिना | Pragatshil Sheti

नोकरी सोडून शेती! | 21 वर्षांचा तरुण 1 एकरात 4 पिके घेऊन कमवतोय 70,000/महिना | Pragatshil Sheti

NPK Fertilizer और micronutrient फ्री में घर पर तैयार | original waste decomposer | jaggery uses

NPK Fertilizer और micronutrient फ्री में घर पर तैयार | original waste decomposer | jaggery uses

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]