आगरी स्टाईल सुरमई कालवण | Agri Style Surmai Kalavan | Fisha curry
Автор: काहीतरी_Special_खाऊया
Загружено: 2025-11-30
Просмотров: 260
या व्हिडिओमध्ये आपण आगरी स्टाईल सुरमई कालवण (Surmai Kalvan) अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. ताज्या मसाल्यांचा सुगंध, नारळाच सुक खोबर आणि आगरी कोळी मसाल्याचा तडका यामुळे ही सुरमई फिश करी अजूनच स्वादिष्ट होते.
सुरमईच्या चवीने भरलेले हे कालवण भात, भाकरी किंवा वडे सोबत अप्रतिम लागते.
ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते आणि तुम्ही नवशिके असलात तरी सहज तयार करू शकता.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: