सहाभुजा सिद्धासन..... ! - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
Автор: SADGURUBODH
Загружено: 2025-10-19
Просмотров: 2845
सहाभुजा सिद्धासन..... !
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या दिव्य स्वरूपाचे अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन करताना प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात,
सहाभुजा सिद्धासन, कंठी खेचरी लक्षण ॥ १ ॥
दिव्यरूप प्रभातेज, दत्तात्रेय महाराज ।। २ ।।
हाती कमंडलू माला, धरी डमरू त्रिशूला ॥ ३ ॥
शुभशंख चक्र करी, नेत्रमुद्रा अगोचरी ॥ ४ ॥
हास्य प्रसन्न वदनी, ऐसे प्रभू नित्य ध्यानी ॥ ५॥
पाहे अमृता हृदयी, ठेली लाचावोनि पायी ।। ६ ।।
गायक - श्री.अनिरुद्धजी देशपांडे, नागपूर.
आपल्या 'सद्गुरुबोध' चॅनेल परिवारातील सर्व साधक-सज्जनांना दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!
#shireeshdadakawade #शिरीषदादाकवडे #bhaktimarg #sadhana #mahayog #दत्तात्रेय #दत्तदिगंबर #दत्तसंप्रदाय #श्रीदत्त
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: