Ghatshil Mandir Tuljapur History-घाटशीळ मंदिरतुळजापूर माहात्म्य | Tuljabhavani Darshan Marathi Vlog
Автор: Kishor Pawar Vlogs
Загружено: 2022-11-01
Просмотров: 30568
तुळजापुर शहरामध्ये अनेक पविञ तिर्थे, मठ, मंदिरे आहेत या तिर्थांचं आध्यात्मिक आणी पौराणिक महत्व आहे.. या चॅनल द्वारे तुळजाभवानीचा महिमा जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे..
तुळजापुर शहराच्या पश्चिम दिशेला बालाघाट डोंगराच्या माथ्यावर असलेल्या घाटशीळ तिर्थाचा उल्लेख कृतयुगात आणी ञेतायुगातील रामायणात आढळतो.. प्रभु श्रीरामचंद्रांच्या वनगमण मार्गामध्ये हे तिर्थ असल्याने या तिर्थाला विशेष महत्व आहे.
घाटशीळ मंदिरातील शिळेवर माता तुळजाभवानीची पावले उमटलेली आहेत तसेच या मंदिराच्या शिखरावर राञी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा पडल्याचा भास होतो..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: