Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

दिवाळीचे पोहे | तिकशे फो | गोवा, न्याहारी,गुळ पोहे,सोपे, झटपट चवदार

Автор: Sugran Seema

Загружено: 2025-10-14

Просмотров: 5150

Описание:

साहित्य 
१ वाटी.              जाडे पोहे 
१ वाटी.               गुळ 
पाव वाटी.            सुक्या खोबऱ्याचे काप 
१/२ वाटी.             भाजलेले शेंगदाणे 
१/४ वाटी.             डाळया 
७,८.                    कडीपत्ता 
३,४.                     हीरव्या मिरच्या 
२ चमचे.                ठेचलेलं आलं 
१ चमचा.                तीळ 
१/२ चमचा.             हळद 
१ चमचा.                लाल तिखट 
१/४ चमचा.             मीठ 
१ चमचा.                 चिंचेचा कोळ 
१/४ चमचा.              हींग 
१/२ वाटी.                तेल 

कृती 
प्रथम मिरच्या उभ्या चिरून घ्या. चिंचेचा कोळ काढा.पोहे भाजून कुरकुरीत करा.खोबरं खरपूस तळून घ्या.कडीपता, मिरच्या  तळून घ्या.एका भांड्यात पोहे, खोबरं, शेंगदाणे,डाळया, कडीपत्ता, मिरच्या , मिक्स करा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालून ते तापलं की त्यात जिरं, गुळ घाला गुळ थोडा विरघळला की त्यात आलं,हळद, लाल तिखट मीठ चिंचेचा कोळ हींग घालून चांगले परतून घ्या नंतर त्यात सुकं पोह्याचं मिश्रण घालून ढवळा.एका ताटलीला थोडं तेल लावून त्यावर हे मिश्रण घालून चमच्याने सेट करून सर्व्ह करा.
#पोहे #दिवाली #दिवाळीफराळ #दिवाळी #दिवाळीचेपोहे #गोवा #तिकशेफो #फो #फोव #गोडपोहे #तिखटपोहै #तळणीचेपोहे #फोडणीचेपोहे #चवदार #वायरल #व्हायरल #sugran #सुगरण #viralvideo #indianfood #easyrecipe #झटपट #sugranseema #सुगरणसीमा #सुगरण सीमा #sugran seema #मराठीपदार्थ #न्याहारी #सण #viral

दिवाळीचे पोहे | तिकशे फो | गोवा, न्याहारी,गुळ पोहे,सोपे, झटपट चवदार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

मटारचे कुरकुरीत सामोसे | सोपे सामोसे, संध्याकाळचं खाणं,सोपे, झटपट आणि चवदार

ब्राह्मणी पध्दतीची आमटी | चिंच गुळाची आमटी| रुचकर,आमटी भात,झटपट,सोपी,चवदार, मसालेदार

शेतात उगवलेला वालाचा वेल  | गावाकडची चव | हिवाळ्यात खाल्ली जाणारी चवदार भाजी

गावाकडची ओतलेली भाकरी | लोटलेली,ना तूप ना तेल, कमी वेळेतली,कमी साहित्यातली ,सोपी,ओतलेली, bhakri

पुणेरी दडपे पोहे | सोपे, चवदार, झटपट, वेगळे, कुरकुरीत पोहे, ब्रेकफास्ट, स्ट्रीटफूड, पुणे

हळदीकुंकवाला करा अशी चटपटीत सुरळीची वडी#  खांडवी# cook with Vandana datir recipe #  surili recipe #

खमंग, खरपूस बांगडा फ्राय | वेंगुर्ल्याचा बांगडा फ्राय, सोपा, झटपट आणि चवदार

बापरे! इतकी सोपी पद्धत? चकली होईल एकदम परफेक्ट आणि कुरकुरीत! | Chakli Recipe

20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter .

नागपूरचे प्रसिद्ध, तर्री पोहे  | Suvarna Mategaonkar | Recipe Video

जिभ तृप्त  करणारा रगडा | जळगावचा प्रसिद्ध रगडा | सोपा, झटपट, चवदार

बाजारच्या तांदूळ पीठाचे घावन| मऊ,जाळीदार,आता तांदूळ धुणं नको आणि वाटणं नको,सोपे, झटपट आणि चवदार

आलं भाजून/ सर्दी. खोकला. कफ. घशामध्ये होणारी खवखव  यावर अत्यंत गुणकारी उपाय 🤔

व्हेज दम बिर्याणी रेसिपी | 1 किलोच्या प्रमाणात | Veg Dum Biryani Marathi Recipe | Hotel Style

कोथिंबिर चिवडा | Coriander Chivda | @sscookingz

ठेचलेल्या मटारची आमटी | गोड्या मसाल्याची  रुचकर आमटी,सोपी,झटपट आणि चवदार

कांद्याचं खमंग तोंडीलावणं | दो प्याज,  सोपं, झटपट, चवदार

घराघरातला डाळ चटका | तुळजापूरचा प्रसिद्ध डाळ चटका |  चमचमीत डाळ चटका,सोपा, झटपट, चवदार

जरासुद्धा साखर न वापरता फक्त 3 साहित्यात दाणेदार हिरव्या मुगाचे लाडू|Hirvya Mugache Ladoo|लाडूरेसिपी

लग्नात आचारी बनवतात तसे मऊसूत पांढरे उपीट | नाश्तासेंटरसारखे उपीट करताना १० या चुका टाळा Upit Recipe

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]