तटबंधी वरुण चालायची बैलगाडी 😱 | भुईकोट किल्ला \ गढी अडगांवराजा ता. सिंदखेडराजा जि.बुलढाणा.
Автор: Aditya Ugale Vlogs
Загружено: 2025-11-24
Просмотров: 413
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील अडगाव राजा येथे असलेल्या राजे लाखूजीराव जाधव यांच्या भुईकोट किल्ल्याची इतिहासिक सफर आजच्या vlog मधून तुमच्यासमोर घेऊन आलो आहे.
इतिहास, मराठा संस्कृती आणि प्रेरणादायक शौर्याने भरलेला हा किल्ला आजही आपल्या वैभवाची साक्ष देतो.
किल्ल्याचा परिसर, जुनी वास्तुकला आणि शांत वातावरण पाहून मन अगदी भारावून जातं. ❤️
📍 जर तुम्हाला इतिहास, trekking spots, fort vlog, किंवा महाराष्ट्रातील heritage places आवडत असतील तर हा vlog नक्की शेवटपर्यंत पाहा.
👉 Video आवडला तर LIKE 👍 SHARE 📲 आणि SUBSCRIBE 🔔 नक्की करा
तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा ❤️
#AdgaonRaja #AdgaonRajaKilla #RajeLakhujiraoJadhav #BhuykotKilla #BuldhanaVlog
#SindkhedRaja #MarathaHistory #MaharashtraForts #HiddenForts #TravelVlogMarathi
#FortExplorer #HistoryLovers #TrekkersOfMaharashtra #MarathiVlogger #HeritageVlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: