बाजरा खिचडा। Millet Khichdi | Healthy and Delicious Khichdi Recipes |
Автор: Nivedita Saraf Recipes
Загружено: 2025-04-07
Просмотров: 5355
आरोग्यासाठी पौष्टिक आणि वर्किंग वूमनसाठी झटपट पर्याय – बाजरा खिचडा!
.
दिवसभराची धावपळ, ऑफिसचे प्रेशर... पण आरोग्यदायी खाणेही तितकेच महत्त्वाचे आहे, नाही का? म्हणूनच आज मी घेऊन आली आहे एक झटपट, चविष्ट आणि पौष्टीक रेसिपी बाजरा खिचडा. फक्त काही मिनिटांत तयार होणारा हा हेल्दी ऑप्शन, डाएट करणाऱ्यांसाठी आणि काम करणाऱ्या महिलांसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका!
.
.
साहित्य -
१ कप बाजरी, मिक्स फळभाज्या (फ्लॉवर, वाटणे, गाजर, फरसबी, शिमला मिरची), कांदा, लसूण, आलं, तूप, ताक, जिरे, हिंग, गोडा मसाला, मीठ
.
गोडा मसाला - • Masale Bhat | वांगी मसाले भात | Maharashtr...
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
download link-http://raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes #dietfood #dietrecipe #milletkhichdi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: