Sweet Roll Recipe | No Egg | Christmas Special Recipes | Tasty Yummy Sweet Roll | Party Special
Автор: Nivedita Saraf Recipes
Загружено: 2022-12-14
Просмотров: 15516
स्वीट रोल्स
.
ख्रिसमस जवळ येतो आहे. तुम्ही सगळ्यांनी मस्त काही ना काही पार्टीचे बेत केले असणार. यंदाचा ख्रिसमस साजरा करा छान घरच्या घरी तयार केलेल्या स्वीट रोल्सने. घरी नक्की तयार करून पहा आणि तुम्हाला हि रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
.
७२० ग्रॅम मैदा
.
२०० मिली लिटर कोमट पाणी
.
२०० मिली लिटर कोमट दूध
.
१०० ग्रॅम विलिना ऑइल
.
२ चमचे पिठीसाखर
.
१ चमचा मीठ
.
२०० ग्रॅम कुकिंग चॉकलेट (खिसलेलं)
.
बटर
.
३५ ग्रॅम फ्रेश ईस्ट
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional background no copyright...
__
Free download link-
http://raboninco.com/XQPM
.
#sweetroll
.
#christmas
.
#christmas2022
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: