दुबार मतदार: भाजपलाही आक्षेप आहे तर मग निवडणूक रद्दच करणार आहे का आयोग?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-11-03
Просмотров: 95620
महाराष्ट्रात विरोधक दुबार मतदार आणि इतर दोषांबद्दल बोलत असताना भाजपने आता एक नवीच टुम काढली आहे. विरोधकांनी आरोप केल्यानंतर आता भाजप दुबार मतदारांमध्ये मुस्लीम मतदारांबद्दल का बोलत नाहीत ठाकरे असा आरोप केलाय. निवडणूक आयोगाच्या सगळ्या कारभारावर त्यामुळे शिक्कामोर्तबच होताना दिसतेय.
#voterlist #maharashtrapolitics #ashishshelar #bjpmaharashtra #thackeray
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: