एकदाच करा आणि विसरू नका! रेस्टॉरंटपेक्षा टेस्टदार चिकन बिर्याणी | Chicken Biryani Recipe in Marathi
Автор: Shweta'skitchen
Загружено: 2025-11-08
Просмотров: 24
आज आपण बनवणार आहोत सुगंधी आणि स्वादिष्ट चिकन बिर्याणी — तीही अगदी घरच्या घरी!
ह्या रेसिपीत वापरले आहेत सोपे आणि रोजच्या वापराचे मसाले, ज्याने तुमची बिर्याणी होईल एकदम परफेक्ट! 😋
साहित्य:
अर्धा किलो चिकन
पाहून किलो कोलम तांदूळ
५-६ कांदे (बारीक तळून घ्यावेत)
३-४ टोमॅटो
आलं-लसूण पेस्ट
खडे मसाले (तेजपत्ता, दगडफूल, जिरे, तज इ.)
१ वाटी दही
२-३ चमचे साजूक तूप
👉 व्हिडिओ आवडल्यास Shweta’s Kitchen ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
#ChickenBiryani #HomeMadeBiryani #ShwetasKitchen #IndianFood #BiryaniRecipe
घरगुती बिर्याणी कशी बनवायची? झणझणीत मसाल्याची चवदार बिर्याणी सोपी स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे बघा. मराठी घरगुती स्वयंपाक.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: