Shweta'skitchen
नमस्कारमित्रांनो,
तुम्हा सर्वांचे shweta's kitchen रेसिपी
मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेलवर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडापाव, मिसळपाव, कांदापोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे...आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेलवर आपण subcribe करा आणि नवीननवीन रेसिपीचा आस्वाद घ्या.
https://youtu.be/LECqw8l8Lb8?si=MxsP1ylDsl-1VsiQ
घरच्या घरी कुरकुरीत मेथीची भाकरी | Healthy Methi Bhakri Recipe | Shweta's Kitchen
झटपट आणि कुरकुरीत कोबी बटाटा कटलेट | Easy Cabbage Potato Snack Recipe | Shweta’s Kitchen👌
✨ पुलाव स्टाईल खिचडी कशी बनवायची | Pulav Style Khichdi Recipe | Shweta's Kitchen ✨
एकदाच करा आणि विसरू नका! रेस्टॉरंटपेक्षा टेस्टदार चिकन बिर्याणी | Chicken Biryani Recipe in Marathi
✨ "मुंबईची झणझणीत पाव भाजी | Pav Bhaji Recipe | घरच्या घरी हॉटेलसारखी चवदार पावभाजी" ✨👌
घरच्या पद्धतीची कुरकुरीत शेव | Crispy Sev Recipe #Shwetastitch
खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी शंकरपाळी | दिवाळी स्पेशल | Shweta’s Kitchen फक्त ही एक वस्तू वापरा
"झणझणीत झटपट मसालेदार खिचडी – पुलावचा फील, खिचडीचा कमाल डील!" 😋👌
👉 घरच्या घरी बनवा गोडसर गुळपापडी | सोपी व झटपट रेसिपी | Gud Papdi Recipe in Marathi
#पापलेटफ्राय पापलेट फ्राय रेसिपी | कमी तेलात चविष्ट पापलेट तळून घ्या | #ShwetaKitchen👌
#कांदाभजी रेसिपी | Garma Garam Kanda Bhauji #shweta'skitchen
#बोंबलाचाकालवण# असं चमचमीत बनवा #Shwetakitchen
आमच्याकडे पारंपारिक पद्धतीने गौरीचा सण साजरा करतात आमची गौर या पद्धतीची असते #गौरीपूजन 🙏
#पंचमेवामोदक# | Panchameva Modak Recipe | सोपी आणि स्वादिष्ट गणेशोत्सव रेसिपी | #Shweta'sKitchen
मावा नाही दूध नाही घरच्या घरी बनवा माव्यासारखे स्वादिष्ट #मोदकरेसिपी #Shwetakitchen 👌
मस्त झणझणीत मशरूमची भाजी | Easy Mushroom Sabzi Recipe in Marathi | Shweta’s Kitchen👌
झटपट स्वादिष्ट तांदळाची खिचडी | Tasty Rice Khichdi Recipe | Shweta Kitchen👌
गणेश चतुर्थी स्पेशल पातोळ्या तुम्ही या पातोळ्या नैवेद्यासाठी बनवू शकता आणि नागपंचमीसाठी पण
Crispy Vada in Just 10 Minutes from 1 Cup Rava | फक्त 1 वाटी रव्यापासून 10 मिनिटांत कुरकुरीत नाश्ता👌
"खमंग मका-मेथी भाजी | झटपट व पौष्टिक रेसिपी | Shweta’s Kitchen" एकदा करून बघा ही भाजी
"झणझणीत कारल्याची चविष्ट रेसिपी | Karlyachi Crispy Recipe | Shweta Kitchen Special #marathirecipe
रक्षाबंधन स्पेशल गव्हाच्या पिठाची मिठाईTraditional Sweet from Shweta's Kitchen Raksha BandhanSpecial
उपासासाठी झणझणीत भगर आणि कुरकुरीत साबुदाण्याचे आप्पे | Fasting Special Bhagar &Sabudana Appe Recipe👌
Veg Bhindi Sabzi | वेगळ्या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी | One Must-Try Recipe | Shweta's Kitchen
फक्त १० मिनिटांत तयार होणारे रवा नारळाचे गोड आप्पे – Perfect for Kids!
🔸1 Cup तांदळापासून बनवा Crispy & Filling Breakfast | झटपट आणि खमंग नाश्ता रेसिपी shweta's kitchen
गणेश चतुर्थी स्पेशल | उकडीचे पारंपरिक मोदक | घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने
मक्याची झणझणीत रेसिपी | कुरकुरीत नाश्ता !एका वाटीत मका आणि तयार झाली अफलातून नाश्त्याची रेसिपी!
🌽 झणझणीत मक्याची भाजी | लज्जतदार चविष्ट मका मसाला | Makyachi Bhaji Recipe in Marathi #माका
Upwasache ladu | बगर शेंगदाण्याचे लाडू | स्वादिष्ठ लाडू | उपवासचे लाडू