#बोंबलाचाकालवण
Автор: Shweta'skitchen
Загружено: 2025-09-06
Просмотров: 273
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत बोंबलाचं चमचमीत कालवण – समुद्रातील ताज्या बोंबील मासळीपासून तयार होणारी ही चविष्ट डिश भात, भाकरी किंवा पोळी सोबत खायला अगदी अप्रतिम लागते. 🐟
साहित्य:
६ ते ७ ताजे बोंबील
ओले आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
घरचा मिक्स मसाला
हळद
चवीनुसार मीठ
चिंच
टोमॅटो
सजावटीसाठी कोथिंबीर 🌿
घरगुती मसाल्यांच्या चवदार मिश्रणामुळे हे कालवण सुगंधी आणि स्वादिष्ट लागतं. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या घरातही हे बोंबलाचं चमचमीत कालवण नक्की करून बघा.
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ✨
#बोंबीलकालवण #SeafoodRecipe #ShwetaKitchen #मासळीरेसिपी #चविष्टकालवण
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: