Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

🙏गुरु साक्षात परब्रम्ह 🙏 l श्री स्वामी समर्थांची भक्तिगीते l Swami Samarth l Taarakmantra

Автор: Shri Swami Samarth Seva

Загружено: 2025-11-05

Просмотров: 45166

Описание:

Chetan Garud Production Presents - 🙏गुरु साक्षात परब्रम्ह 🙏 l श्री स्वामी समर्थांची भक्तिगीते l Swami Samarth l Taarakmantra #swami

🔔 सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की आपण ‪@shriswamisamarthseva1 चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.

|| श्री स्वामी समर्थ मानस पूजा ||
|| श्रीगणेशाय नम: ||

नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा || कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||

स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||

महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती || शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।। प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||

ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा || दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||

वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।। म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।। महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता।। अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज ९

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा || शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||

गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला || चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||

इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा || पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||

करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||

हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||

पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||

हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला || पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||

तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||

|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||

#SwamiSamarthSongs #स्वामीसमर्थ #TarakMantra #जयजयस्वामीसमर्थ #अक्कलकोटस्वामी #भजन #स्वामीसमर्थ #tarakmantra #sadguru #swamimaharaj #swamisamarthamajhiaai

🙏गुरु साक्षात परब्रम्ह 🙏 l श्री स्वामी समर्थांची भक्तिगीते l Swami Samarth l Taarakmantra

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

🕉️ “स्वामींचे नामस्मरण” – सतत चालणारे भक्तिसंगीत | स्वामी अभंग #swamisamarth #swami

🕉️ “स्वामींचे नामस्मरण” – सतत चालणारे भक्तिसंगीत | स्वामी अभंग #swamisamarth #swami

"LIVE"🔴टॉप 21 नॉनस्टॉप स्वामी समर्थ गाणी | स्वामी समर्थ भक्तिगीते | Swami Samarth Songs | Aarti

Non Stop Datta Bhaktigeete | Dattachi Gani | Digambara Digambara | Dattaguru Song | दत्ताची गाणी

Non Stop Datta Bhaktigeete | Dattachi Gani | Digambara Digambara | Dattaguru Song | दत्ताची गाणी

Non Stop Swami Samarth Songs | स्वामी समर्थ गाणी | Nishank Hoi Re Mana | Kal Bhairav Ashtak | Aarti

Non Stop Swami Samarth Songs | स्वामी समर्थ गाणी | Nishank Hoi Re Mana | Kal Bhairav Ashtak | Aarti

🌸Krishna Bhakti Jukebox 2025 | Radha Krishna Bhajan | Shree Krishna Songs | New Krishna Songs 2025

🌸Krishna Bhakti Jukebox 2025 | Radha Krishna Bhajan | Shree Krishna Songs | New Krishna Songs 2025

गुरुवार विशेष : श्री स्वामी समर्थ भक्तिगीते | स्वामी समर्थ मंत्र, सदगुरुनाथा, भजनांचा संपूर्ण संग्रह

गुरुवार विशेष : श्री स्वामी समर्थ भक्तिगीते | स्वामी समर्थ मंत्र, सदगुरुनाथा, भजनांचा संपूर्ण संग्रह

Swami Samarth Bhakti Song l Marathi Devotional Song l स्वामी समर्थ गाणी #marathi #jukebox #samarth

Swami Samarth Bhakti Song l Marathi Devotional Song l स्वामी समर्थ गाणी #marathi #jukebox #samarth

"LIVE"🔴 सकाळी ऐकदा लावा फक्त हे एक गाण आणि आपल्या घरातील वातावरण पहा | Swami Samarth Tarak Mantra

🙏

🙏"स्वामींची चरणसेवा'' | मनशांती देणारी भजने l Swami Samarth Songs #swamisamarth #swamisamarthaarti

शुक्रवार भक्ति भजन : सर्वमंगल मांगल्ये, ॐ भूर्भुवः स्वः, या देवी सर्व भूतेषु , दुर्गा चालीसा व आरती

शुक्रवार भक्ति भजन : सर्वमंगल मांगल्ये, ॐ भूर्भुवः स्वः, या देवी सर्व भूतेषु , दुर्गा चालीसा व आरती

Swami Samarth Songs l स्वामी : सगळी ईच्छा प्राप्त होणारी स्वामींची गाणी #swamisamarth #swami #song

Swami Samarth Songs l स्वामी : सगळी ईच्छा प्राप्त होणारी स्वामींची गाणी #swamisamarth #swami #song

LIVE🔴फक्त १० मिनीटे लावा हे मंत्र | लगेच चमत्कार दिसेल | Swami Samarth Tarak Mantra

LIVE🔴फक्त १० मिनीटे लावा हे मंत्र | लगेच चमत्कार दिसेल | Swami Samarth Tarak Mantra

सुपरहिट स्वामी समर्थ गाणी Swami Samarth Songs | स्वामी समर्थ प्रकट दिन गाणी | Devachi Gani | Bhajan

सुपरहिट स्वामी समर्थ गाणी Swami Samarth Songs | स्वामी समर्थ प्रकट दिन गाणी | Devachi Gani | Bhajan

श्रावण सोमवार विशेष महादेव आणि स्वामींची भक्तिगीते | Devotional Songs 2025 | शिव तांडव, स्वामी समर्थ

श्रावण सोमवार विशेष महादेव आणि स्वामींची भक्तिगीते | Devotional Songs 2025 | शिव तांडव, स्वामी समर्थ

Shri Swami Samarth Jap 11 Mala (1188 times)|श्री स्वामी समर्थ जप ११ माळ (११८८ वेळा)|

Shri Swami Samarth Jap 11 Mala (1188 times)|श्री स्वामी समर्थ जप ११ माळ (११८८ वेळा)|

Live: सकाळी ऐकदा लावा फक्त हे एक गाण आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ तारकमंत्र

Live: सकाळी ऐकदा लावा फक्त हे एक गाण आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ तारकमंत्र

गुरुवार स्वामी भक्ती - स्वामी समर्थ नामस्मरण | महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |Suresh W

गुरुवार स्वामी भक्ती - स्वामी समर्थ नामस्मरण | महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |Suresh W

श्री दत्त आणि स्वामी समर्थांची गाणी 2025 | Digambara Digambara | Swami Samarth Devotional Songs

श्री दत्त आणि स्वामी समर्थांची गाणी 2025 | Digambara Digambara | Swami Samarth Devotional Songs

टॉप 21 स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Songs | Swami Samarth Tarak Mantra, Swami Samarth Aarti,Jap

टॉप 21 स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Songs | Swami Samarth Tarak Mantra, Swami Samarth Aarti,Jap

स्वामी भक्तांनी ही भक्तिगीते नक्कीच ऐका  l स्वामी माझे गुरु l Swami Samarth, Devotional Song 2025

स्वामी भक्तांनी ही भक्तिगीते नक्कीच ऐका l स्वामी माझे गुरु l Swami Samarth, Devotional Song 2025

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]