बायकांनी केलो जोर नारळी पौर्णिमा 2025
Автор: Swargiya Konkan Vlogs
Загружено: 2025-08-08
Просмотров: 3373
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो नारळी पौर्णिमा म्हटले की कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण समुद्राला नारळावर पण करून आपल्या येणाऱ्या हंगामासाठी सागराला नारळ अर्पण करतात. आणि या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ठिकठिकाणी नारळ लढवण्याचे ही स्पर्धा होतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी वर्ष तिसरे यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले गावातीलच महिला आणि पुरुषांची नारळ लढवण्याची स्पर्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत....
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
Thanks For Watching.....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: