Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Dnyaneshwari Adhyay 7 Shlok 1-30 Ovi 1-210 ( ज्ञानेश्वरी अध्याय ७ श्लोक १ ते ३० ओवी १ ते २१०)

Автор: बुद्धितरंग, आनंद अस्तित्वाचा Joy Of Existence

Загружено: 2021-06-15

Просмотров: 66838

Описание:

Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 7 Shlok 1-30 Ovi 1-210

{श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)सम्पूर्ण परायण अध्याय ७ श्लोक १ ते ३० ओवी १ ते २१०}

नमस्कार.

मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक साधनांचा अक्षरशः ढिग उभा करतो.

तरी सुद्धा बहुतेक वेळा त्याच्या जीवनात त्याला तृप्तीची अनुभूती येत नाही आणि मग अनेकदा त्याचा प्रवास नैराश्याच्या भोवऱ्या कडे सुरू होतो, ज्यात अडकल्यावर बाहेर येणे खूप अवघड होऊन बसते.

भौतिक साधनांमध्ये मानवाला तृप्तीची अनुभूती येत नाही कारण,

आनंदी जीवन जगण्याची कला त्याने महाकष्टाने मिळवलेल्या भौतिक साधनांमध्ये नसून त्याच्या आत्मिक ज्ञानामध्ये असते

मग आता प्रश्न हा उपस्थित होतो कि, आनंदी जीवन जगण्यासाठी अनिवार्यपणे लागणारे हे आत्मिक ज्ञान मिळवायचे कसे ?

तर त्याचे उत्तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींच्याच शब्दात द्यायचं झाल तर, माउली ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायात म्हणतात

ते ज्ञान पै गा बरवे | जरी मनी आथी आणावे |
तरी संता यां भजावे | सर्वस्वेसी |

आनंदी जीवन जगण्यासाठी संत विचारांची गरज अनिवार्य आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात संत विचार जाणून घेण्यासाठी वेळ मिळणे कठीनप्राय होऊन बसले आहे.

आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून आजच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञानेश्वर महाराजांची खऱ्या अर्थाने मानवी जीवन आनंदि व समृद्ध करणारी श्रीमद भगवद्गीते वरील अप्रतिम अशी साहित्यकृती ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ चे संपूर्ण पारायण युट्युब च्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत.

सदर पारायण आपण प्रवासात असताना, चालताना, फिरताना व इतर शक्य असेल त्यावेळी श्रवण करू शकता.

या पारायणाचे वैशिष्ट हे आहे कि यात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचा मराठी अर्थ देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.

हे संपूर्ण पारायण ऐकण्यासाठी व येणाऱ्या पुढील सर्व अध्यायांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी कृपया युट्युब वरील बुद्धि तरंग हे चैनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तसेच सदर पारायण कृपया आपल्या प्रियजनांना सुद्धा शेअर करा.

सुरवातीला कदाचित ग्रंथ समजायला अवघड जाईल परंतु नियमित श्रवणाने ग्रंथाचे चांगले आकलन होते हा अनेकांचा अनुभव आहे.

तरी, संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या अप्रतिम अशा वांग्मय स्वरूप अमृतधारेचा शक्य तितका जास्तीत जास्त रसास्वाद घेऊन वैचारिक स्तरावर जीवन समृद्ध बनवावे तसेच मानसिक आरोग्य सुदृढ करावे ही नम्र विनंती.

राम कृष्ण हरी

Dnyaneshwari Adhyay 7 Shlok 1-30 Ovi 1-210 ( ज्ञानेश्वरी अध्याय ७ श्लोक १ ते ३० ओवी १ ते २१०)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Dnyaneshwari Adhyay 8 Shlok 1-28 Ovi 1-271 ( ज्ञानेश्वरी अध्याय ८ श्लोक १ ते २८ ओवी १ ते २७१)

Dnyaneshwari Adhyay 8 Shlok 1-28 Ovi 1-271 ( ज्ञानेश्वरी अध्याय ८ श्लोक १ ते २८ ओवी १ ते २७१)

Почему пожилые умирают не от сердца, а из-за ног

Почему пожилые умирают не от сердца, а из-за ног

Dnyaneshwari Adhyay 12 Shlok 1-20 Ovi 1-247 ( ज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक १ ते २० ओवी १ ते २४७)

Dnyaneshwari Adhyay 12 Shlok 1-20 Ovi 1-247 ( ज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक १ ते २० ओवी १ ते २४७)

२१/१२/२०२५ नाशिक निफाड येथील | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

२१/१२/२०२५ नाशिक निफाड येथील | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

सद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत  'अनुभवामृत'  (भाग ०२)

सद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत 'अनुभवामृत' (भाग ०२)

6.श्रीमद् भगवद गीता का आध्यात्मिक रहस्य (अध्याय- 7, 8, 9) - बी.के. उषा बहन   24/06/2018

6.श्रीमद् भगवद गीता का आध्यात्मिक रहस्य (अध्याय- 7, 8, 9) - बी.के. उषा बहन 24/06/2018

5 супов, которые омолаживают организм изнутри: советы врача

5 супов, которые омолаживают организм изнутри: советы врача

What Dnyaneshwari REALLY SAYS About Death, Past Life and Rebirth?| Granthpremi मराठी | Anil Fadanvis

What Dnyaneshwari REALLY SAYS About Death, Past Life and Rebirth?| Granthpremi मराठी | Anil Fadanvis

श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय ७ (Dnyaneshwari Parayan Adhyay 7 with Marathi subtitles)

श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय ७ (Dnyaneshwari Parayan Adhyay 7 with Marathi subtitles)

LIVE ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे प्रवचन  आयोजक श्री विलास शंकरराव गोंगे राहटगांव,अमरावती

LIVE ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे प्रवचन आयोजक श्री विलास शंकरराव गोंगे राहटगांव,अमरावती

Dnyaneshwari Adhyay 15 Shlok 1-20 Ovi 1-599( ज्ञानेश्वरी अध्याय १५ श्लोक १ ते २० ओवी १ ते ५९९)

Dnyaneshwari Adhyay 15 Shlok 1-20 Ovi 1-599( ज्ञानेश्वरी अध्याय १५ श्लोक १ ते २० ओवी १ ते ५९९)

२१/१२/२०२५ राक्षसभुवन बीड | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

२१/१२/२०२५ राक्षसभुवन बीड | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

Ram Shevalkar-

Ram Shevalkar-"Dynaneshwari" | प्रा.राम शेवाळकर-"ज्ञानेश्वरी"| Original HQ Audio | Vyakhyan

🔴श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन ||०७/०५/२०२५ || श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ||🔴

🔴श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन ||०७/०५/२०२५ || श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ||🔴

Dnyaneshwari Adhyay 9 (ज्ञानेश्वरी अध्याय ९) with Marathi Subtitles

Dnyaneshwari Adhyay 9 (ज्ञानेश्वरी अध्याय ९) with Marathi Subtitles

श्री गुरुचरित्र परायण | 53 अध्यायांचे सार | दत्त जयंती 2025 स्पेशल Shree Gurucharitra

श्री गुरुचरित्र परायण | 53 अध्यायांचे सार | दत्त जयंती 2025 स्पेशल Shree Gurucharitra

गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन ७ । Gurudev Shankar Abhyankar

गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन ७ । Gurudev Shankar Abhyankar

Dnyaneshwari Adhyay 5 Shlok 1-29 Ovi 1-180 ( ज्ञानेश्वरी अध्याय ५ श्लोक १ ते २९ ओवी १ ते १८०)

Dnyaneshwari Adhyay 5 Shlok 1-29 Ovi 1-180 ( ज्ञानेश्वरी अध्याय ५ श्लोक १ ते २९ ओवी १ ते १८०)

Bhagavad Gita Complete | संपूर्ण भगवद् गीता | Chapter 1-18 | Medium Speed | Krishna Dhan Das

Bhagavad Gita Complete | संपूर्ण भगवद् गीता | Chapter 1-18 | Medium Speed | Krishna Dhan Das

ज्ञानेश्वरी अध्याय ७ संपूर्ण | Dnyaneshwari Adhyay 7 Complete

ज्ञानेश्वरी अध्याय ७ संपूर्ण | Dnyaneshwari Adhyay 7 Complete

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]