बुद्धितरंग, आनंद अस्तित्वाचा Joy Of Existence
नमस्कार मित्रांनो. मी अजय जोशी आळंदीकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या "बुद्धीतरंग" यूट्यूब चैनल वर.
या पृथ्वीतलावर शारीरिक क्षमतांच्या बाबतीत इतर प्राणी निश्चितच मानवाच्या कैक पटींनी पुढे आहेत मात्र तरी मनुष्य प्राणी आज या पृथ्वी नावाच्या ग्रहाचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे याचे कारण मानवाची अत्यंत कुशाग्र बुद्धी आणि त्याची विचार करण्याची असाधारण क्षमता.
मानवाच्या बुद्धीने आणि त्यातून अविरत, अखंड व अमर्याद बाहेर पडणाऱ्या विचाररूपी तरंगांनीच आज मानवाला इतर प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत उच्च अशी अवस्था प्राप्त करून दिलेली आहे आणि म्हणूनच मानवाच्या दृष्टीने त्याच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यभूत होणारी गोष्ट बुद्धी आणि त्यातून निघणारे अमर्याद विचार तरंग म्हणजेच "बुद्धीतरंग"
अनादिकालापासून चालत आलेल्या ह्या वैचारिक विकासाच्या महायज्ञात आपलाही अल्प का होईना पण सहभाग असावा या उद्देशाने विविध वैयक्तिक, सामाजिक, वैज्ञानिक तसेच आध्यात्मिक विषयांवर विचारमंथन करण्याचा अल्पसा प्रयत्न आपण करणार आहोत तेव्हा लाईक करा सबस्क्राईब करा तसेच शेअर करायला विसरू नका "बुद्धीतरंग"
Dnyaneshwari Adhyay 13 Shlok 9-34 Ovi 594-1170( ज्ञानेश्वरी अध्याय १३ श्लोक ९ ते ३४ ओवी ५९४ ते ११७०)
देव पहायचाय ? मग हा व्हिडीयो एकदा बघाच. Dev Pahaychay ? Mag Ha Vidio Ekda Baghach.
Dnyaneshwari Adh 18P3 Shlok58-78Ovi1269-1811( ज्ञानेश्वरी अध्याय १८ श्लोक ५८ ते ७८ ओवी १२६९ ते १८११)
Dnyaneshwari Adh 18 P2 Shlok 28-57 Ovi 663-1268( ज्ञानेश्वरी अध्याय १८ श्लोक २८ते५७ ओवी ६६३ ते १२६८)
Dnyaneshwari Adhyay 18 Part1 Shlok 1-27 Ovi 1-662( ज्ञानेश्वरी अध्याय १८ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ६६२)
Dnyaneshwari Adhyay 17 Shlok 1-27 Ovi 1-433( ज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ४३३)
Dnyaneshwari Adhyay 16 Shlok 1-24 Ovi 1-473( ज्ञानेश्वरी अध्याय १६ श्लोक १ ते २४ ओवी १ ते ४७३)
Dnyaneshwari Adhyay 15 Shlok 1-20 Ovi 1-599( ज्ञानेश्वरी अध्याय १५ श्लोक १ ते २० ओवी १ ते ५९९)
Dnyaneshwari Adhyay 14 Shlok 1-27 Ovi 1-415( ज्ञानेश्वरी अध्याय १४ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ४१५)
Dnyaneshwari Adhyay 13 P1 Shlok 1-8 Ovi 593 ( ज्ञानेश्वरी अध्याय १३ भाग १ श्लोक १ ते ८ ओवी १ ते ५९३)
Dnyaneshwari Adhyay 12 Shlok 1-20 Ovi 1-247 ( ज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक १ ते २० ओवी १ ते २४७)
Dnyaneshwari Adhyay 11 Shlok 1-55 Ovi 1-708 ( ज्ञानेश्वरी अध्याय ११ श्लोक १ ते ५५ ओवी १ ते ७०८)
Dnyaneshwari Adhyay 10 Shlok 1-42 Ovi 1-335 ( ज्ञानेश्वरी अध्याय १० श्लोक १ ते ४२ ओवी १ ते ३३५)
Dnyaneshwari Adhyay 9 Shlok 1-34 Ovi 1-535 ( ज्ञानेश्वरी अध्याय ९ श्लोक १ ते ३४ ओवी १ ते ५३५)
Dnyaneshwari Adhyay 8 Shlok 1-28 Ovi 1-271 ( ज्ञानेश्वरी अध्याय ८ श्लोक १ ते २८ ओवी १ ते २७१)
Dnyaneshwari Adhyay 7 Shlok 1-30 Ovi 1-210 ( ज्ञानेश्वरी अध्याय ७ श्लोक १ ते ३० ओवी १ ते २१०)
Dnyaneshwari Adhyay 6 Shlok 1-47 Ovi 1-497 ( ज्ञानेश्वरी अध्याय ६ श्लोक १ ते ४७ ओवी १ ते ४९७)
Dnyaneshwari Adhyay 5 Shlok 1-29 Ovi 1-180 ( ज्ञानेश्वरी अध्याय ५ श्लोक १ ते २९ ओवी १ ते १८०)
Dnyaneshwari Adhyay 1 Shlok 1-47 Ovi 1-275 ( ज्ञानेश्वरी अध्याय १ श्लोक १ ते ४७ ओवी १ ते २७५)
Dnyaneshwari Adhyay 4 Shlok 1-42 Ovi 1-224 ( ज्ञानेश्वरी अध्याय ४ श्लोक १ ते ४२ ओवी १ ते २२४)
Dnyaneshwari Adhyay 3 Shlok 1-43 Ovi 1-276 ( ज्ञानेश्वरी अध्याय ३ श्लोक १ ते ४३ ओवी १ ते २७६)
Sant Sadguru Shri Harihar Maharaj Yanche Karunashtak (संत सद्गुरू श्री हरिहर महाराज यांचे करुणाष्टक)
Dnyaneshwari Adhyay 2 Shlok 1-72 Ovi 1-375 ( ज्ञानेश्वरी अध्याय २ श्लोक १ ते ७२ ओवी १ ते ३७५)
विनोदी कीर्तन म्हणजे काय ?