Dharangaon News : महिला उमेदवाराच्या चारित्र्यावर शिंतोडे, धरणगाव पोलीसात तक्रार दाखल!
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-04
Просмотров: 5671
धरणगाव-अविनाश बाविस्कर । धरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक चारित्र्य हननासारख्या अत्यंत गंभीर आणि गलिच्छ राजकारणाने प्रवेश केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रमेश पाटील यांनी नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराबद्दल अतिशय खालच्या स्तराचे, बदनामीकारक आणि भावना दुखावणारे शब्द वापरल्याबद्दल संबंधित उमेदवाराच्या समर्थकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: