कच्छ । भाग दुसरा । पक्षी निरीक्षण आणि बरच काही!
Автор: Wildlife With Manish Kadam
Загружено: 2025-11-05
Просмотров: 3177
मी प्रणीधी संस्थेच्या Passage Migrant Count ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कच्छला गेलो होतो. कास्र्यक्रम सुरु होण्याआधी आमच्याकडे दीड दिवस होते. त्यावेळात आम्ही भुज शहर आणि परिसरातील बऱ्याच जागा पहिल्या आणि बऱ्याच जागांवर पक्षी निरीक्षण केलं. त्या ट्रीपची माहिती देणारा हा छोटासा विडिओ. हा विडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, माझ्या बरोबर वेगवेगळ्या birding आणि wildlife संबंधित ट्रिप्स वर चला ह्या चॅनेलला subscribe करून.
Instagram: / manishbkadam_birder
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: